Home Authors Posts by मनीषा कदम

मनीषा कदम

1 POSTS 0 COMMENTS
मनीषा रामचंद्र कदम यांनी एम.ए., एम.लिब.चे शिक्षण घेतले आहे. त्या ग्रंथपाल प्रमाणपत्र परीक्षा मंडळ, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ग्रंथालय सहाय्यक म्हणून ‘नरसी मोंजी इंस्टीटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’, ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ येथे काम केले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ, मुंबई येथे सहाय्यक संपादक म्हणून काम केले आहे. त्यांनी ‘भारत कॉलेज ऑफ फाईन आर्ट’, मुंबई येथे ग्रंथपाल पदी काम पाहिले आहे. कदम यांनी विविध कोशांमध्ये सहाय्यक संपादक म्हणून काम पहिले आहे. लेखकाचा दूरध्वनी 7506027287
_RemedyJaymadhil_KrantikariBadal_1.png

रेमिडी जयमधील क्रांतिकारी बदल!

3
मला शिकवण्याची खूप आवड; त्यामुळे मी माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम चालू केले. माझ्याकडे जागेची अडचण आहे. त्यामुळे...