Home Authors Posts by कुंदा प्रमिला नीळकंठ

कुंदा प्रमिला नीळकंठ

1 POSTS 0 COMMENTS
कुंदा प्रमिला निळकंठ या स्त्रीवादी कार्यकर्त्या, माध्यम समीक्षक, लेखिका व फिल्ममेकर आहेत. त्यांचा सामाजिक चळवळीत सहभाग असतो. त्यांनी फिल्म डिरेक्शन आणि सिनेमॅटोग्राफी यात पदविका मिळवली आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून माहितीपट या विषयावर पीएच डी मिळवली आहे. त्यांनी माध्यम विषयावर महाविद्यालयात अध्यापनही केले आहे. त्यांनी माहितीपट, चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिका यांचे कथालेखन व दिग्दर्शनही केले आहे. त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच, त्यांनी चार माध्यम विषयक पुस्तकांचे संपादनही केले आहे.

गेल ऑम्वेट – वैचारिक आधार ! (Gail Omvedt – She provided context to the...

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्य व धोरण समितीच्या सदस्य. गेल ऑम्वेट यांचे वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी 25 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे कासेगाव (जिल्हा सांगली) येथे निधन झाले. त्या गेली पाच वर्षे आजारी होत्या.