Home Authors Posts by इंद्रजित भालेराव

इंद्रजित भालेराव

1 POSTS 0 COMMENTS
इंद्रजित भालेराव हे कवी, लेखक आहेत. त्यांचे पंधरा काव्यसंग्रह, ललितलेखसंग्रह, सहा संपादने व इतर साहित्य प्रकाशित आहे. ते परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. त्यांना महाराष्ट्र शासनासह विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी व इंग्रजी भाषेतील अनुवाद साहित्य अकादमीने प्रकाशित केले आहेत. त्यांच्या कवितांचा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व राष्ट्रीय अभ्यासक्रमांत समावेश आहे. त्यांनी विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले आहे.

अशोक ढवण – कुणबी कुळातील कुलगुरू

अशोक ढवण हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून विद्यापीठाचे कुलुगुरू झाले. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक व शेती क्षेत्रांत संशोधनापासून उपयोजनापर्यंतची अनेकविध कामगिरी करत असताना माणसामाणसातील जिव्हाळा जपला, साहित्याचे प्रेम राखले आणि सभोवतालच्या समाजजीवनाचा एकूण स्तर उंचावला...