2 POSTS
हेमंत नरहर साने यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे सुमारे पाच वर्षे वेगवेगळ्या गुरूंकडून शिक्षण घेतले आहे. त्यांनी संगीतकार म्हणून पाच आल्बम केले आहेत. त्यात भक्तिगीते-बालगीते-मराठी गझल-ओव्या समाविष्ट आहेत. त्यांनी आल्बमशिवायदेखील प्रेमगीते, हिंदी गझला संगीतबद्ध केल्या आहेत. साने यांचे शिक्षण बी ई (इलेक्ट्रिकल), एम एम एस (मार्केटिंग) असे झाले आहे. ते ठाणे येथे राहतात.