spot_img
Home Authors Posts by गोविंद मोरे

गोविंद मोरे

2 POSTS 0 COMMENTS
गोविंद मोरे मूळचे धुळ्याच्या चौगावचे. ते त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नाशिकच्या 'मराठा विद्या प्रसारक' या समाजसंस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त 2012 एप्रिलमध्ये झाले. त्यांनी कोरोनाकाळात जुन्या आठवणी लिहिल्या आणि सोशल मीडियावर शेअर केल्या. ते सध्या सिन्नर येथे राहतात. 95884 31912

गुळाच्या काकवीची गंमत (Kakvi – Byproduct of Jaggery Village Industry)

1
मोराणे सांडस हे छोटेसे, टुमदार खेडे (बागलाण तालुका, नासिक जिल्हा) मोसम नदीच्या तीरावर वसले आहे. मोसम नदीच्या पाण्यामुळे मोसम खोरे समृद्ध होते. नदीची एक थडी पूर्ण बागायती तर दुसरी थडी पूर्णपणे कोरड.

चौगाव आमचा पारच बदलला! (Changing Face of Chaugaon Village)

6
माझे गाव चौगाव. चौगाव-गोताणे म्हटले, की लक्षात येते ते धुळे जिल्ह्याच्या, धुळे तालुक्यातील चौगाव. नाही तर सटाणा गावाजवळ एक चौगाव-रातीर आहे, चोपडा तालुक्यात एक चौगाव-लासूर आहे. माझे गाव मालेगावपासून साधारण चाळीस किलोमीटर उत्तरेला आणि नासिक जिल्ह्याच्या सीमेपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर आहे. ते ईराज नदीच्या काठावर डोंगरउतारावर वसले आहे.