Home Authors Posts by अनंत देशमुख

अनंत देशमुख

1 POSTS 0 COMMENTS

र.धों. कर्वे यांचे फ्रेंच भाषेतून अनुवाद

र.धों. कर्वे यांचा इंग्रजी व फ्रेंच भाषा व वाङ्मय यांचा अभ्यास दांडगा होता. विशेषत: त्यांचे फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व वादातीत असावे. ते ती भाषा शिकले ते गुप्तरोग, स्त्रीपुरुषसंबंध, संततिनियमन इत्यादी त्यांच्या आवडत्या विषयांच्या भाषेतील उपलब्ध साहित्याचा अभ्यास करण्याच्या हेतूने. त्यांनी 1913 साली ‘मासिक मनोरंजन’मध्ये एका फ्रेंच प्रहसनाचा अनुवाद प्रसिद्ध केला आणि पुढे तर, त्यांना गोडीही तशा कामात निर्माण झाली...