Home Authors Posts by बबन लोंढे

बबन लोंढे

2 POSTS 0 COMMENTS
बबन लोंढे हे सांगली जिल्‍ह्यातील हिंगणगावचे रहिवासी. त्‍यांना लेखनाची आवड आहे. त्‍यांचे आतापर्यंत ‘उद्गार’ व ‘तक्षकांच्या कविता’ हे दोन कवितासंग्रह, ‘आंबेडकरी लोकगीते’ (संपादन), ‘डॉ.बाबासाहेबांच्या आठवणी’ (संपादन), त्याशिवाय लोककवी वामनदादा कर्डक (चरित्र) ‘आंबेडकरी विचारधारा’ (संपादन), काळोखगर्भ कथासंग्रह (संपादन), ‘निर्णायक युद्धानंतर’ - कवितासंग्रह (संपादन) इतयादी साहित्‍यसंपदा प्रकाशित झाली आहे. लेखकाचा दूरध्वनी 9892937508

देवानंद लोंढे – शून्यातून कोटी, कोटींची उड्डाणे

6
हिंगणगाव या छोट्याशा खेडे (तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली ) गावाचे नाव उद्योगक्षेत्रात गाजत आहे ते देवानंद लोंढे या तरुण उद्योजकामुळे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत...
carasole

हिंगणगाव

0
हिंगणगाव एकेकाळी सुजलाम सुफलाम होते. अग्रणी नदीला बाराही महिने पाणी असायचे. वाळूत हातभर उकरले, की झरा पडायचा. बायका नारळाच्या कवटीतून पाण्याने घागर भरायच्या. गावात...