Home Authors Posts by अश्विन पुंडलिक

अश्विन पुंडलिक

2 POSTS 0 COMMENTS
अश्विन पुंडलिक हे 'भूशास्त्र' विषयाचे प्राध्यापक मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात आहेत. त्यापूर्वी ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात व्याख्याते आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणात वैज्ञानिक म्हणून काम करत. त्यांनी नर्मदेच्या खोऱ्यातील गाळाच्या खडकांवर संशोधन करून सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे. त्यांचे तत्संबंधी विषयांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. अश्विन पुंडलिक यांनी निसर्ग आणि इतिहास यांची परस्पर सांगड घालणारे ललित लेख मौज, चैत्रेय, भवताल, आणि शब्दमल्हार या मासिकांत लिहिले आहेत.
_ambitame_naditame

अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वती…

‘हे नद्यांतील उत्तम, उत्तम माते आणि उत्तम देवी, आम्हा पामरांना ज्ञान आणि विवेक दे.’     भारतीय समाज आणि संस्कृती यांची पायाभरणी गंगा-यमुना-सिंधू या नद्यांच्या साक्षीने...
_bharat_ghadla

भारत घडला, नद्या जन्मल्या!

काही नद्या जगाच्या नकाशात पटकन नजरेत भरतात. अमेझॉन, नाईल, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्या लांबीला अफाट, त्यांची पात्रे प्रचंड मोठी आणि त्यांच्यावर विसंबून राहणारे लोकही...