Home Authors Posts by उषा धर्माधिकारी

उषा धर्माधिकारी

2 POSTS 0 COMMENTS
उषा धर्माधिकारी या मानसशास्त्रात पदवीधर आहेत. त्यांनी सोशल वर्क पदव्युत्तर शिक्षण टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून पूर्ण केले. त्या लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल इस्पितळामध्ये वैद्यकीय समाजसेविका म्हणून तेवीस वर्षे कार्यरत होत्या. उषा धर्माधिकारी पॅराप्लेजिक फाउंडेशनमध्ये पस्तीस वर्षे कार्यरत असून त्या आजीव सभासद आहेत. त्या डेफ युथ फाउंडेशनच्या फाउंडर मेंबर आहेत. तसेच त्या डेफ अॅक्शन ग्रुपच्यादेखील फाउंडर मेंबर असून कार्यरत आहेत. त्यांची 'प्रश्न तुमचे उत्तर आमचे - कर्णबधिरता', 'जीवन त्यांना कळले हो!', 'आव्हान अपंगत्वाचे', 'डेफ असलो तरीही...' इत्यादी पुस्तके, तर 'स्पर्श दिव्यत्वाचा', 'चैतन्याचे झरे', 'आर्द्र' ही संपादने प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांचे "टूल्स थ्रु साईन्स' हे सहसंपादन प्रसिद्ध आहे. धर्माधिकारी यांना अपंगांच्या पुनर्वसन क्षेत्रात समाजसेवा आणि लेखन करण्याची आवड आहे.
_Karnabadhir_1.jpg

कर्णबधिरांचे शिक्षण – ना दिशा ना धोरण!

‘नॅशनल कन्व्हेन्शन फॉर द एज्युकेशन ऑफ द डेफ’ या संस्थेची स्थापना दिल्ली येथे १९३५ या वर्षी झाली. संस्थेची स्थापना कर्णबधिरांना चांगल्या प्रकारचे शिक्षण व...
_N_Sutalela_Prshan_1.jpg

न सुटलेला प्रश्न – कर्णबधिरांच्या पुनर्वसनाचा

विकलांग आणि त्यांचे पुनर्वसन हा प्रश्न मोठा आहे. त्यांचे लवकर आणि चांगले पुनर्वसन होण्यासाठी समाजाचा आधार आणि समाजाचा सहभाग या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. समाजाला...