Home Authors Posts by सूर्यकांत भगवान भिसे

सूर्यकांत भगवान भिसे

3 POSTS 0 COMMENTS
सूर्यकांत भगवान भिसे हे सोलापूरचे राहणारे. ते माळशिरस तालुक्यातून प्रसिद्ध होणा-या 'वेळापूरचा आनंदमूर्ती' या वर्तमानपत्राचे संपादक आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822023564/ 02185 245164

चित्राद्वारे कथाकथन करणारा चित्रकथी समाज

चित्रे दाखवून कथाकथन करणारे ते चित्रकथी. हरदास, गोंधळी जशी कथा सादर करतो व रात्र जागवतो अथवा हरदासी कीर्तनकार जसे उत्तररंगात आख्यान लावतात तसाच पूर्वी...
caeasole

उपेक्षित टकारी समाज

टकारी समाज स्वराज्य निमिर्तीसाठी लागणारी धनदौलत इंग्रजांच्या तिजो-या फोडून आणण्याचे काम करत असे. टकारी समाज मुळचा आंध्र प्रदेशातील. त्या समाजाची तेलगू ही बोलीभाषा. तो...
carasole

कुळकथा सांगणारा हेळवी समाज

भटक्या विमुक्त समाजामध्ये असा एक समाज आहे, की त्या समाजाकडे प्रत्येक कुळाची संपूर्ण माहिती मिळू शकते! तो हेळवी समाज होय. तो कर्नाटक राज्यातील बेळगाव...