Home Authors Posts by आनन्द काटीकर

आनन्द काटीकर

2 POSTS 0 COMMENTS
प्रा. डॉ. आनन्द व्यंकटेश काटीकर हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. त्यांचा भाषा हा आवडीचा विषय आहे. त्यात त्यांचे वीस शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. ते ‘मराठी अभ्यास परिषदे’च्या ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकाचे प्रमुख संपादक आहेत.9421610704

मराठी भाषा आणि अभिजातता

मराठी भाषकांना त्यांच्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला की ते कृतकृत्य होऊन जातील, असा सुखवाद सध्या महाराष्ट्र देशी साद घालत आहे ! अभिजाततेचा हा प्रश्न नेमका काय आहे?

इमोजी : चित्रलिपीच्या दिशेने आरंभ (Emojis Indicate the Direction of New Visual Language)

काही चित्रे लिप्यांमध्ये संगणकीय प्रगतीमुळे आणि विविध गरजांमुळे शिरली आहेत. त्यांना इमोजी म्हणजेच भावचिन्हे म्हटले जाते. ती भावचिन्हे कमीत कमी जागा व्यापून अधिकाधिक अर्थ व्यक्त करणारी असतात. त्यांच्या आधारे आधुनिक संदेशन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे, म्हणजेच अनेक चित्रे लिपीत शिरू लागली आहेत आणि त्यांच्या परिणामकारकतेमुळे त्यांचा वापरही वाढू लागला आहे.