Home Authors Posts by अमृता अनिल हन्नुरकर

अमृता अनिल हन्नुरकर

1 POSTS 0 COMMENTS
अमृता हन्नुरकर या नवी मुंबईच्या वाशीला लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अमेरिकेत झाले. त्यांनी शिकागो बूथमधून एमबीएचे शिक्षण घेतले. त्या गेली तीन वर्षे सेऊलला सॅमसंग कंपनीत कार्यरत आहेत.

दक्षिण कोरिया : कोरोनाची सतर्क हाताळणी (South Korea : Prompt Action Against Corona)

दक्षिण कोरिया हा पूर्व आशियातील छोटा देश. तो चीनच्या दक्षिणेला आहे. कोरियन  द्वीपकल्पाचे विभाजन दुसऱ्या महायुद्धानंतर, 1945 साली झाले. त्यातून दोन देश जन्माला आले -उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. त्यांनी हिरवेगार डोंगर, चेरीच्या बागा, सागर किनारा व अनेक सुंदर बेटे ही नैसर्गिक संपत्ती खूप छान जोपासली. कोरियाची लोकसंख्या सव्वा पाच कोटी आहे.