Home Search

सुशीलकुमार शिंदे - search results

If you're not happy with the results, please do another search

बाबुराव भारस्कर यांचा निवडणूक चमत्कार!

बाबुराव भारस्कर यांच्यावर गांधीवादाचे संस्कार झाले. ते मातंग समाजातून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोचलेले साठच्या दशकातील पहिले नेते. बाबुराव यांनी वंचित घटकांच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले...
_Daya_Pawar_3.jpg

दया पवार यांच्या बलुतंची चाळिशी!

0
पुस्तकाची चाळीशी! अशी घटना मराठी साहित्यविश्वात बहुधा प्रथम घडत असावी. दया पवार यांच्या ‘बलुतं’ला चाळीस वर्षें झाली. ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’, ‘दया पवार प्रतिष्ठान’ व...
_Arun_Shevate_1.jpg

ऋतुरंगकार अरुण शेवते

2
अरुण शेवते यांचा पिंड कवीचा. मात्र ते लेखक व संपादक म्हणून अधिक परिचित आहेत. त्यांना त्यांच्या कविमनाचा उपयोग विविध कल्पना सुचण्यात होत असावा! त्यांनी...

सोलापूर शहरातील वास्‍तू आणि वैशिष्‍ट्ये

सोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसले आहे. सोलापुरात बहुभाषिक नागरिक आहेत. त्यास हजार वर्षांचा इतिहास आहे. ते पूर्वी सोन्नलगी या नावाने प्रसिद्ध होते. बाराव्या शतकात श्रीशिवयोगी...
carasole1

सोलापूर शहराचा इतिहास

सोलापूर शहराचा इतिहास इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकाच्या मागे ढकलता येत नाही. त्या काळापूर्वीचे सोलापूरचे अस्तित्व ठरवायचे झाल्यास ठोस व बळकट पुरावे द्यावे लागतील. परंतु...

‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्य मानत आलो’’ – बाळ कुडतरकर

‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्‍य मानत आलो. त्‍यामुळे सांस्‍कृतिक क्षेत्रातील इतर आकर्षणे समोर आल्‍यानंतरही मी रेडियोची साथ सोडली नाही.’’ या शब्‍दांत आकाशवाणीवरील आवाजाचे जादूगार...
carasole

दुष्काळाची ओढ सुकाळ आणण्यासाठी!

1
सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी व तालुक्याचे गाव. तेथे जेमतेम अठ्ठावन्न सेंटिमीटर पाऊस पडतो. ते एकेकाळी ‘सोन्याचे सांगोला’ म्हणून प्रसिद्ध होते. ती समृद्धी राहिलेली नाही. विजयसिंह...

दि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील

0
मराठीतील प्रसिद्ध लेखक व पत्रकार अरूण साधू यांच्‍यासाठी तो दिवस अत्‍यंत मोलाचा होता. सहकारी साखर उद्योगाचा पाया घालणा-या सहकार महर्षी कै. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावर...

अमृतमहोत्सवाच्या नावावर पैशांची उधळपट्टी

-  प्रकाश महादेव तामणे   महाराष्‍ट्राच्‍या विधिमंडळाला पंच्‍याहत्‍तर वर्षे पूर्ण झाल्‍याच्‍या निमित्‍ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमास डॉ. तामणे उपस्थित होते. या कार्यक्रमात त्‍यांना अनेक...

कवितेचं नामशेष होत जाणं…

- ज्ञानदा देशपांडे/सदानंद डबीर/अंजली कुळकर्णी  “ज्ञानदा देशपांडेचा लेख केवळ अप्रतिम आहे! तो डोळ्यांत झणझणीत अंजन घालतो व परिस्थितीचं अचूक विश्लेषण करतो. कवितासदृश कविता लिहिली...