Home Search

सामजिक - search results

If you're not happy with the results, please do another search

पंढरपूरची पालवी… स्पर्श मायेचा… (Palawi from Pandharpur)

एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरता मंगलताई शहा यांनी 2001 मध्ये पंढरपूरमध्ये ‘पालवी’ नावाची संस्था स्थापन केली. दोन मुलांच्या प्रवेशापासून सुरू झालेली ही संस्था आता बहू अंगांनी विस्तारली आहे. संस्थेने या मुलांकरता स्वत:ची शाळा, गोशाळा सुरू केली आहे. एडसग्रस्त अनाथ बालकांबरोबरच अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो. परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग इत्यादी कामे त्यांना शिकवली जातात. याखेरीजही संस्थेतर्फे वंचितांकरता अनेक प्रकल्प राबवले जातात...

नवा मानुष वाद

एकविसाव्या शतकाने लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे आणि क्षणभंगुरतेचे वादळ आणले आहे, हे खरे आहे. परंतु ते पचवले जाईल आणि स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. ‘नवा पुरुष’ समाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे ‘नवे’पण सार्वजनिक होऊन जावे...

लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)

वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते अल्पशिक्षित होते, परंतु मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी / वैद्यकशास्त्राची महाविद्यालये काढण्याचा निर्णय यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. ‘मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावे, अशी दादांची कार्यशैली असे...

सेवायोग कार्याने पाटण तालुका बहरला! (Sewayog Social Intervention In Karad Area)

कराड येथील सेवायोग सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे दरवर्षी सृजन यात्रेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या संस्था, आदर्श व्यक्ती यांच्याशी भेट आणि संवाद साधणारी सामाजिक सहल म्हणजेच सृजन यात्रा.
_citypedia_3.jpg

अनिल शाळिग्राम आणि सिटिपिडिया

माहिती हा सध्याच्या जगातील कळीचा घटक अाहे. माहितीचा वापर विविध कारणांसाठी होतो. मोठ्या कंपन्या माहितीचा वापर मार्केटींगसाठी करतात. ‘थिंक महाराष्ट्र’सारखी संस्था माहितीचा वापर सांस्कृतिक...
_Anant_Joshi_1.jpg

शिरोभूषण सम्राट – अनंत जोशी

‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी म्हण आहे खरी... पण कल्‍याणच्‍या अनंत जोशी यांच्या संग्रही एक ना - दोन ना - तीन ... तर...
4

लोकजत्रा

माळेगावची जत्रा म्हणजे केवळ खाद्यपदार्थांची-कपड्यांची दुकानं आणि आकाश पाळण्यांचा खेळ नव्हे. ती सामजिक अभिसरणाला मदत करते... मार्गशीर्षाचा महिना मध्यावर आला म्हणजे मन्याड खो-याच्या टापूत...

मराठीतून शिकू द्या

0
प्रासंगिक: शासनाच्या या धमकीबाज धोरणाच्या परिणामी पुणे येथील 'ग.रा.पालकर प्रशाला' या मराठी शाळेचा नुकताच अपमृत्यू झाला. त्यातील मुलांनी फोडलेला आक्रोश १६ ऑगस्ट २०१० च्या ‘लोकसत्ते’त...