Home Search
साने गुरुजी - search results
If you're not happy with the results, please do another search
साने गुरुजी संकेतस्थळाचे लोकार्पण
महाराष्ट्रात जन्माला आलेल्या असामान्य व्यक्तींचे कार्य आजच्या पिढीसमोर सतत राहायला हवे या उद्देशाने ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ने त्यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी माहिती देणारी सविस्तर ‘संकेतस्थळे’ तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. संकेतस्थळावर या व्यक्तींचे चरित्र, विचारधारणा, कार्य, दुर्मिळ दस्तावेज, फोटो इत्यादी साहित्य संग्रहित केले जाईल. अशा तीनशेहून अधिक असामान्य व्यक्तींची यादी करण्यात आली आहे. ज्या मुख्य संकेतस्थळावर प्रत्येक व्यक्तीविषयीच्या लिंक उपलब्ध असतील त्या संकेतस्थळाला ‘महाभूषण’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ म्हणून साने गुरुजींवरील संकेतस्थळाचे लोकार्पण आज होत आहे. वाचक www.mahabhushan.com याद्वारे संकेतस्थळाला भेट देऊ शकतील...
साने गुरुजींच्या आईची स्मृतिदिन शताब्दी
साने गुरुजींच्या आई यशोदा सदाशिव साने यांचे स्मृतिदिन शताब्दी वर्ष २ नोव्हेंबर २०१६ या दिवशी सुरू झाले. साने गुरुजींनी त्यांच्या आईच्या स्मृती ‘श्यामची आई’मध्ये शब्दबद्ध केल्या आहेत. ‘श्यामची आई’मधील श्याम म्हणजे स्वत: सानेगुरुजी...
साने गुरुजी- मी पाहिलेले!
आम्हा भावंडांना लहानपणापासून वाचनाचे वेड होते. तेव्हा मुलांसाठी पुस्तके म्हणजे इसापच्या नीतिकथा, बालबोध मेवा जोडाक्षरविरहित (मी वाचायची जोडाक्षर विहिरीत) असायची. आमच्या समाजात...
साने गुरुजी आणि वटपौर्णिमा
माझी आजी किर्तन-प्रवचन वगैरे नेहमी ऐकत असे. पण साने गुरुजींचे कळकळीचे पण सडेतोड शब्द ऐकून ती भारावून गेली. गुरुजींचे शब्द समोरच्याच्या काळजाला हात घालत...
साने गुरुजींच्या आठवणी
गुरुजी आईची संसार चालवण्यासाठी होत असलेली पराकाष्ठा पाहून कष्टी होत, पण त्यांचा लहानसा जीव घरकामातील मदतीशिवाय काहीच करू शकत नव्हता; म्हणून...
आमिरखान, व्ही. शांताराम, साने गुरुजी अन् घाट कुरुंदवाडचा !
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेता आमिरखान यांनी कुरुंदवाडच्या घाटावरील स्मशानभूमीत विश्रांती घेतली होती, असे जर कुणी सांगितले तर ते पटेल का? पण अपार थकल्यामुळे, त्यांनी...
सानेगुरुजी, पुढील पिढ्यांसाठी
साने गुरुजी यांचे साहित्य आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी फार मोलाचे कार्य ‘सानेगुरुजी डॉट नेट’ ही वेबसाइट उभी केल्याने घडून आले आहे...
साने गुरूजींना प्रेरणा कोठून मिळाली?
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबसाइटने ‘सानेगुरुजी डॉट नेट’ नावाची वेबसाइट सुरू केली आहे. त्या निमित्ताने साने गुरुजींच्या काही आठवणी संकलित करून मांडत...
‘सानेगुरूजी डॉट नेट’चे उद्घाटन
साने गुरुजींचे साहित्य कॉपीराईट फ्री झाल्यानंतर ते वाचकांना वेबसाइटवर ‘युनिकोड’मध्ये मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय ‘थिंक महाराष्ट्र’कडून घेण्यात आला. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या www.saneguruji.net...
साने गुरूजींचे समग्र साहित्य वेब साईटवर
साने गुरूजींचे साहित्य ‘कॉपीराइट फ्री’ झाल्यानंतर ते सर्व आता वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही अभिनव वेबसाइट ...