Home Search

संत मीराबाई - search results

If you're not happy with the results, please do another search

उमर खय्यामची फिर्याद

‘उमर खय्यामची फिर्याद’ हे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर ऊर्फ ‘श्रीकेक्षी’ यांचे गाजलेले पुस्तक. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेख महाराष्ट्राबाहेरील ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ यासंबंधित आहेत. पुस्तकात एकूण बारा लेख असून सर्व लेख दीर्घ आहेत. ते लेख एवढे सखोल चिंतन करून लिहिले आहेत, की टीकात्मक लेखन कसे करावे याचा वस्तुपाठच ते पुस्तक वाचकांना देते…

प्रज्ञा गोखले- वारीच्या लयीत दंग! (Pradnya Gokhale – On Pandharichi Wari)

मुलुंडच्या (मुंबई) प्रज्ञा गोखले यांना विठ्ठलाचे आणि वारीचे जणू वेड लागले आहे!गोखले त्या भक्तिभावनेतच दंग असतात. त्यांनी 1992-93सालापासून नित्यनेमाने आषाढी वारी केली आहे.सध्या,त्या प्रकृतीमुळे प्रत्यक्ष वारी करत नाहीत, पण त्यांच्या कार्यक्रमांतून आणि सादरीकरणांतून त्या त्यांच्या मनातील विठुमाऊलीचे दर्शन सर्वांना घडवत असतात.
carasole

मस्तानीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायला हवी

मस्तानीबाईंच्यावर महाराष्ट्राने मोठा अन्याय केला आहे. बाजीरावांनी मराठेशाहीचे पाय हिंदुस्थानात रोवले. थोरले छत्रपती व संताजी-धनाजी यांच्यानंतर, राऊ हे मराठेशाहीचे न भविष्यती असे बलाढ्य नेते...

बंगला

स्वर्गीय कुंदनलाल सहगल यांच्या स्वर्णिम आवाजातील ‘एक बंगला बने न्यारा’ हे गीत अमर आहे. ‘बंगला’ या शब्दाविषयी मनात लहानपणापासून कुतूहल आहे. हा शब्द कसा...