Home Search

शिल्प - search results

If you're not happy with the results, please do another search

आधुनिक अचलपूरचे शिल्पकार – बाबासाहेब देशमुख

0
अचलपूरच्या सामाजिक-सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय या क्षेत्रांत देशमुख कुटुंबाचे योगदान मोलाचे आहे ! बाबासाहेबांनी इंग्रजीराजवटीत अचलपूरनगरीच्या प्रगतीसाठी आधुनिकतेचा ध्यासघेऊन सर्वात प्रथम अचलपूरमध्ये सार्वजनिकवाचनालय, विविध शिक्षण संस्था, कापड गिरणी, आयुर्वेदऔषधालय स्थापन करून अचलपूर नगरी अधिक विकसित केली…

भास्करराव जाधव : कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार (Bhaskarrao Jadhav : Reformer from Kolhapur)

1
भास्करराव विठोजीराव जाधव यांचे वर्णन शिक्षणतज्ज्ञ जे.पी. नाईक यांनी कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार असे केले आहे. पहिले अर्थातच शाहू महाराज. भास्करराव यांच्या नावे कोल्हापुरात एक चौक, एक ग्रंथालय आहे. शाहू छत्रपतींना सारी कारभारसूत्रे 1894 मध्ये मिळाली. त्यांच्या नजरेने भास्करावांना हेरले.

सदाशिव साठे यांची शिल्पकृती लंडनच्या राजवाड्यात ! (Sadashiv Sathe created statue of King Philip...

अशोक चिटणीस हे ठाण्याच्या बेडेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची निबंधलेखन कलेपासून विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी शिल्पकार साठे यांचे चरित्रात्मक पुस्तक 'वेचीत आलो सुगंध मातीचे' या नावाने संकलित केले आहे.
-ram-sutar

राम सुतार – शिल्पकलेतील भारतीयत्व (Ram Sutar)

राम सुतार हे स्वातंत्र्योत्तर भारतीय स्मारकशिल्पांच्या इतिहासातील एक मानकरी. त्यांना गुरुस्थानी मानणारे मोठे शिल्पकार होऊन गेले. त्यामध्ये मुंबईचे विनय वाघ, विजयवाड्याचे बीएसव्ही प्रसाद यांचा...
_Siddharth_Sathe.jpg

सिद्धार्थ साठे – शिल्पकलेचा सखोल विचार

1
कै. हरी रामचंद्र साठे शिल्पकलेकडे लहानपणीच आकृष्‍ट झाले. ती गोष्‍ट 1906 सालची. त्‍यांनी ‘सर जे.जे. कला महाविद्यालया’त प्रवेश घेतला. त्‍यांनी तेथे यशस्वी झाल्यानंतर कल्याणच्या...
_BhauSathe_Shilpalay_4.jpg

भाऊ साठे यांचे डोंबिवलीतील शिल्पालय

0
शिल्पकार शिल्प साकारतो म्हणजे नेमके काय करतो? शिल्पकार मातीच्या गोळ्यातून केवळ एक मूर्ती/शिल्प घडवत नसतो, तर तो त्या माध्यमातून एक विचार, एक कलाकृती आकारास...
_Pratibhavant_Shilpkar_2.jpg

सौंदर्यपूर्ण शब्दांत शिल्पकलेचा शोध

दृश्यकलेविषयी आणि त्यातही शिल्पकलेविषयी मराठीत लिखाण कमी झालेले आहे, त्यामुळे ‘प्रतिभावंत शिल्पकार’ हे दीपक घारे यांनी लिहिलेले शिल्पकलेविषयीचे पुस्तक म्हणजे त्या विषयातील मोलाची भर...
_Katalshilpe_2.jpg

कोकणातील कातळशिल्पे

कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कातळशिल्पांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इंग्रजीमध्ये त्याला पेट्रोग्लिफ असा शब्द आहे. कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतली जाते...
carasole

मनमोकळी ‘निळ्या डोळ्यांची’ लेखिका शिल्पा कांबळे

‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीची लेखिका शिल्पा कांबळे हिचा खरेपणा प्रथमदर्शनीच जाणवतो. ती वागण्यात नम्र पण विचारांनी बेधडक असल्याचेही स्पष्ट जाणवते. तिने ‘मराठी युवा...
carasole

अद्भूत शिल्पकृतींचे भुलेश्वर मंदिर (Bhuleshwar Temple)

पुण्यापासून पन्नांस किलोमीटर अंतरावर असलेले भुलेश्वर हे ठिकाण तेथे तेराव्या शतकात बांधण्यात आलेल्या शंकराच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते. देवगिरी राजांच्या कालखंडात हेमाडपंथी मंदिरे मोठ्या...