Home Search

वाद्यवादन - search results

If you're not happy with the results, please do another search

नृत्यभूषण श्रीधर पारकर

महाराष्ट्रात नृत्यकलेला पन्नासच्या दशकात फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यावेळी पुरुष नृत्य कलाकाराला ‘नाच्या’ म्हणून हिणवण्यात येत असे. अशा काळात कुटुंब आणि समाजातील अपसमजांना डावलून वसईतील श्रीधर  पारकर यांनी केलेली वाटचाल महत्त्वपूर्ण ठरते. पारकर पति-पत्नीने ‘नृत्यकिरण’ या संस्थेच्या माध्यमातून जवळपास सात दशके नृत्यसेवा केली...

गुरव म्हणजे शंकराचे पुजारी (Gurav – ShivShankar’s Speciel Priests)

गुरव जातीची निर्मिती भारतीय समाजात विशिष्ट परिस्थितीत झाली. गुरवकीचा व्यवसाय ग्रामदेवतांची पूजाअर्चा रोज व्हावी, नंदादीप लावला जावा,मंदिराची स्वच्छता राखली जावी या गरजेतून निर्माण झाला व त्यासाठी देण्याच्या सेवामूल्याची तरतूद बलुता पद्धतीत करण्यात आली.
carasole

हेमा हिरवे – माणसं घडवण्‍यासाठी कार्यरत

हेमा हिरवे गेली दहा वर्षे गोसावी वस्तीतल्या मुलांसाठी विनामूल्य खेळघर चालवतात. ते केवळ विरंगुळ्याचे ठिकाण राहिलेले नाही तर मुलांवर संस्कार करणारे केंद्र झाले आहे....