Home Search
वाद्य - search results
If you're not happy with the results, please do another search
लोकवाद्य – संबळ (Sambal Folk Art Instrument)
संबळहे डमरूचे प्रगत रूप होय. शिवाने पार्वतीच्या आनंदासाठी ते वाद्यनिर्माण केले अशी समजूत आहे (कालिकापुराणात). संबळ हे वाद्य कुलधर्म, कुलाचार, परंपरा म्हणून उपयोगात येते. गोंधळी गाताना तुणतुण्याबरोबर सोयीचे वाद्य म्हणून संबळ वापरतात.
चर्मवाद्ये
महाराष्ट्रात ढोलकी, मृदंग, संबळ, नगारा, हलगी अशी चर्मवाद्ये लोकप्रिय आहेत. वाद्ये लोकांमध्ये नऊ रस निर्माण करू शकतात. महाराष्ट्रात ढोलकी आणि मृदंग दोन्ही एकाच...
हलगी नावाचे चर्मवाद्य
हलगी हे पारंपरिक वाद्य आहे. त्याचा समावेश चर्मवाद्यात होतो. हलगी वादकाला वाजवण्यास आणि वागवण्यास सोपी वाटते. ‘हलकारा देणे’ हा शब्दप्रयोग मराठीत ग्रामीण भागात आहे....
नागपुरातील स्त्रियांचा वाद्यवृंद!
ती एक गृहिणी. तिला संसारात थोडा वेळ मिळू लागल्यावर तिच्या मनातील गाणे शिकण्याची जुनी उर्मी उफाळून वर आली आणि तिने एक दिवस थेट गाठले,...
नगारा वाद्य
नगारा हे एकमुखी मोठे चर्मवाद्य. तो शब्द मूळ अरबी शब्द 'नकारा' पासून उदयास आला आहे. नगारा हे जुन्या भेरी-दुंदुभी यांसारखे जुन्या काळचे युद्धवाद्य होते....
वाद्यवीणेचे संदर्भ
अरूण निगुडकर यांचा वीणा हा लेख आवडला, पण त्यामधील काही संदर्भ खटकले :
१. पुराणातले उल्लेख आणि पुरातत्त्वशास्त्र यांची लेखकाने घातलेली सांगड पटत नाही.
२. सरस्वती...
वीणा – प्राचीन शास्त्रीय वाद्य
वीणा हे जगातले सर्वात प्राचीन शास्त्रीय वाद्य (तंतुवाद्य) आहे. वीणेचे उल्लेख वेद-उपनिषदात आहेत.
सरस्वती नदीच्या काठी वेद-उपनिषदे-पुराणांची उत्पत्ती झाली. तो काळ सरस्वतीच्या अनुषंगाने व नव्या...
कोळथरे येथील आगोमचे मामा महाजन
दापोली तालुक्याच्या कोळथरे गावचे मामा महाजन यांनी राजकारण, समाजकारण आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांत स्वतःचा असाधारण असा ठसा स्थानिक पातळीवर उमटवला आहे. मात्र त्यांची ओळख ‘आगोमचे जनक मामा महाजन’ हीच आहे...
मराठवाडा : सण बाई दिवाळीचा राजा
मराठवाड्यातील दिवाळी खास आहे ती काही परंपरांमुळे. रेड्यांच्या टकरी, शेणापासून बनवलेले गोकुळ, म्हशींची मिरवणूक, गाई-म्हशींना ओवाळणे हे सारे कृषिसंस्कृतीतून, लोकसंस्कृतीतून झिरपलेले टिकून आहे...
असोशीने जगणारी व लिहिणारी लेखिका : वासंती मुझुमदार
वासंती मुझुमदारम्हणजे लेखणी व कुंचला याचा दुर्मिळ संगम असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कवितेचा उत्कट प्रतिमासृष्टी, चपखल शब्दकळा हा आत्मा आहे. त्यांच्या साहित्यात मानवी नाती व त्याचा परस्पर संबंध याचे मनोज्ञ दर्शन घडते. वासंती यांच्या कुंचल्याची कधी लेखणी होते, तर कधी लेखणीचा कुंचला होतो ते कळत नाही...