Home Search
वाचक - search results
If you're not happy with the results, please do another search
तळवलकरांनी वाचक घडवला
गोविंद तळवलकरांनी त्यांच्या अग्रलेखांतून सातत्याने पाश्चात्य ज्ञानविज्ञानाचा, ग्रंथांचा, उत्तम शास्त्रीय नियतकालिकांतील अभ्यासकांच्या लेखांचा, अभ्यासक विद्वानांचा परिचय नेहमीच करून दिला. अग्रलेखावर लेखकाचे नाव नसल्याने नेमके कोणते अग्रलेख तळवलकरांनी लिहिले हे कळणे कठीण असले तरी त्यांची शैली लक्षात घेता त्यांचे म्हणून लक्षात आलेले लेख, ग्रंथरूपात प्रकाशित झालेले अग्रलेख व अन्य ग्रंथ वाचून अनेक विषयांची, शोधप्रबंधांची, शोधनिबंधांची, ग्रंथांची, शास्त्रीय नियतकालिकांची ओळख झाली...
पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ (Marathi books in plenty but readers are scarce)
वाचकांच्या तीन पायर्या असतात- जे उपलब्ध होईल ते वाचणारे भाबडे वाचक, अभिरुचिसंपन्न वाचक आणि उच्च अभिरुचिसंपन्न वाचक. पहिल्या पायरीवरील वाचक प्रगती करत तिसर्या पायरीवर जाऊ शकतो...
वाचकांना वारीचे आवाहन (Appeal to Contributors)
पंढरपूरच्याआषाढी वारी निमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर दोन दिवसांत चार लेख प्रसिद्ध केले आहेत. पैकी प्रज्ञा गोखले या सुशिक्षित वारकरी. त्या संत साहित्याने भाववेड्या होऊन गेल्या आणि त्यांनी तत्संबंधात विविध माध्यमांतून अभ्यासपूर्ण व भावनापूर्ण अनुभवपर कथन चालू ठेवली आहेत.
दिग्विजय कला-क्रीडा केंद्र – वाचक चळवळ ते स्पर्धा परीक्षा
नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात वडांगळी नावाचे गाव आहे. गावाची लोकसंख्या काही हजारांत. त्या लहानशा गावातील साहित्यप्रेमी तरुणांनी लोकांना वाचनाची आवड लागावी म्हणून केलेल्या प्रयत्नांची...
आजचा टाईम्स, आजचा वाचक
वृत्तपत्रे बदलली आहेत.बदलणं आजही चालूच आहे. फार जुनी गोष्ट नाही, अगदी १९९० च्या दशकापर्यंत टाईम्स ऑफ इंडिया आपल्या फ्रंट पेजवर वाचकांना झुकते माप देत...
अभिजात वाचकाच्या शोधात!
अभिजात साहित्य आणि अभिजात वाचक या वेगवेगळ्या गोष्टी आहेत; तरीदेखील ज्याच्या वाचनात अधिकाधिक ग्रंथ येतात तो अभिजात वाचक असे म्हणता येईल अशी सुटसुटीत व्याख्या प्रसिध्द...
अभिजात वाचकाच्या शोधात
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि ‘माधवबाग’चा साने केअर ट्रस्ट यांनी वेगवेगळ्या विषयांवर दिवसभराच्या सखोल विचारमंथनाचा आगळावेगळा उपक्रम येत्या कोजागिरीचे निमित्त साधून सुरू करण्याचे...
वाचकांचा अर्थपूर्ण पत्रव्यवहार
काही दिवसांपूर्वी ‘लोणार सरोवरात सापडले मंगळावरील जीवाणू’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याला उत्तर म्हणून दिनांक 27 एप्रिल 2011 च्या लोकसत्तेतील वाचकांच्या सदरात...
आनंदप्रवासी रवींद्र पिंगे
रवींद्र पिंगे हे मराठीतील नेटाने, सातत्याने, उमाळ्याने लेखन करणारे साहित्यिक होत. त्यांनी मुख्यतः ललित लेखन केले. त्यांनी कथा-कादंबरी हे वाङ्मयप्रकारही हाताळले आहेत; पण ते वाचकप्रिय ठरले ते त्यांच्या छोटेखानी, प्रसन्न, उत्कट ललित लेखनामुळे. पिंगे यांनी पन्नासहून अधिक वर्षे, कोऱ्या कागदाच्या हाका ऐकत लेखणीचे वल्हे डौलाने वल्हवले. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ हे समर्थ रामदासांचे सांगणे पिंगे यांच्याइतके कोणी मनावर घेतले नसेल. ते ‘लिहा, सतत लिहीत राहा’ असे ‘पेर्ते व्हा’च्या चालीवर सांगत असत आणि त्यांनी स्वतःही लिहिण्याचा तो वसा जपला...
त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्याचे आध्यात्मिक मूल्य (Prof T V Sardeshmukh took criticism to spiritual...
त्र्यं.वि. सरदेशमुख यांची जन्मशताब्दी 2020 साली झाली. त्यांची मुख्य ओळख कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून आहे. त्यांनी कादंबरी, कविता, समीक्षा, नाटक, अनुवाद असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. त्यांच्या साहित्यकृतीचा लेखक निशिकांत ठकार यांनी लेखस्वरूपात घेतलेला आढावा...