Home Search

वटपौर्णिमा - search results

If you're not happy with the results, please do another search

वटपौर्णिमा (Vatpaurnima)

सुवासिनी भारतीय परंपरेनुसारसौभाग्यवृद्धीसाठी वटसावित्रीचे व्रत करतात. त्यास आधार सत्यवान-सावित्रीच्या पुराणकथेचा आहे. कथेनुसार सावित्रीने तिच्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी मोठ्या भक्तीने यमराजाला संतुष्ट केले. तिच्या भक्तीमुळे पतीचे गेलेले प्राण परत आले.
_Vatpornima_1.jpg

वटपौर्णिमा

सुवासिनी भारतीय परंपरेनुसार सौभाग्यवृद्धीसाठी वटसावित्रीचे व्रत करतात. त्यास आधार सत्यवान-सावित्रीच्या पुराणकथेचा आहे. कथेनुसार सावित्रीने तिच्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी मोठ्या भक्तीने यमराजाला संतुष्ट केले....

साने गुरुजी आणि वटपौर्णिमा

माझी आजी किर्तन-प्रवचन वगैरे नेहमी ऐकत असे. पण साने गुरुजींचे कळकळीचे पण सडेतोड शब्द ऐकून ती भारावून गेली. गुरुजींचे शब्द समोरच्याच्या काळजाला हात घालत...

ॲनिमल चित्रपटाच्या निमित्ताने… (Movie Animal – A Turning Point ?)

ॲनिमल या चित्रपटाने हिंदी चित्रपटातील नायकाची प्रतिमा बदलली. सहृदय ही नायकाची प्रतिमा मागे सारून रासवट, नरपुंगव अशी प्रतिमा या सिनेमाने पुढे आणली आहे. ‘अल्फा-मेल’ अशी संज्ञा या प्रतिमेच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. हा नायक सभ्य, सुसंस्कृत वागणुकीवर विश्वास ठेवत नाही की शासनव्यवस्थेची पत्रास बाळगत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारा, संवेदनाहीन आणि केवळ हिंसेवर निष्ठा असलेला हा नायक समाजाच्या बदलत्या मूल्यभानाचे प्रतिक ठरत आहे का...

विधवा सन्मान ही मलमपट्टी !

0
महिलेला पतीच्या निधनानंतर भेडसावणारी खरी समस्या आर्थिक बाबतीतील असते. तिला अलंकार घालण्याची मुभा देणे ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे. एखाद्या सरकारी परिपत्रकामुळे तिच्यावरील अन्यायाची चौकट खिळखिळी होणार नाही. विधवांना आर्थिक स्थैर्य व त्यांचे सांपत्तीक हक्क मिळवून देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष संवाद, प्रसारमाध्यमे, वैयक्तिक वागणुकीची उदाहरणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी समाज परिवर्तनाचे प्रयत्न करावे लागतील...

पर्यावरणपूरक सणसमारंभ -काळाची गरज

0
गावागावात शिक्षणप्रसार झाला तसे समाजसुधारणेचे वातावरण सर्वत्र तयार होऊ लागले; छोट्यामोठ्या प्रसंगातही मोठ्या सुधारणांची बीजे दिसतात. तशा कोल्हापूर परिसराच्या खेड्यांतील काही नोंदी – गणापूर येथील...
carasole

अक्षयवट अर्थात वडाचे झाड

21
वटपोर्णिमा हा सण सवाष्णीसाठी जरी जिव्हाळ्याचा असला तरी पर्यावरणप्रेमींसाठी मात्र तो मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पर्यावरणप्रेमींना पोर्णिमेनंतरचे दोन/तीन दिवस तरी रस्त्यावर पडलेल्या, पायदळी...
साने गुरुजी

साने गुरुजी- मी पाहिलेले!

1
     आम्हा भावंडांना लहानपणापासून वाचनाचे वेड होते. तेव्हा मुलांसाठी पुस्तके म्हणजे इसापच्या नीतिकथा, बालबोध मेवा जोडाक्षरविरहित (मी वाचायची जोडाक्षर विहिरीत) असायची. आमच्या समाजात...
पूर्णा अधिकारी

कहाणी – नैरोबीतील वटपौर्णिमेची

     १८ जून २००८... माझी पहिली वटपौर्णिमा... प्रणव १६ जूनला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर, मी आईंना फोन लावला, “परवा, वटपौर्णिमेला काय आणि कसे करायचे?” “तुला काही...
Tintal

तिंतल तिंतल लितिल ताल !

0
नर्सरीतल्या बाळानं‘तिंतल तिंतल लितिल ताल...’ असं म्हटलं, की आर्इचे हात ‘स्काय’मधल्या ‘स्टार्स’ना टेकतात! या बालगीताचं काय नशीब खुललं ते पाहा! गीत जेन आणि अॅन...