Home Search
राजाळे - search results
If you're not happy with the results, please do another search
राजाळेच्या जानाई देवीचा यात्रोत्सव
राजाळे गावात मंदिरे जरी अनेक असली तरी जानाई देवीचे स्थान अनन्य आहे. मंदिरामुळे गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. भाविक श्री क्षेत्र राजाळे नगरीत कर्नाटक, विजापूर, अहमदनगर, परभणी, बीड, चंद्रपूर या ठिकाणांहून येत असतात...
राजाळे गावची एकता अभंग
राजाळे गाव सातारा जिल्ह्यात फलटणपासून पूर्वेला बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सधन व विकसनशील आहे..समाजप्रबोधन हेच ब्रीद मानून वैचारिक परंपरा असलेले गाव म्हणून राजाळे गाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे...
नवरात्रीतील देवीचे महात्म्य
नवरात्रीतील देवीचे महात्म्य भक्तिभावाच्या अंगाने फारच वाढले असले तरी गावोगावची देवळे प्रसिद्ध आहेत, ती तेथील प्रथापरंपरांमुळे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर अशी सांस्कृतिक माहिती आपण संकलित करत असतो. यांपैकी कोणत्याही लेखाबाबत वाचकांकडे जादा माहिती असेल किंवा कोणत्या नव्या देवस्थानावर सांस्कृतिक महत्त्वाच्या अंगाने लेखन करण्याची इच्छा असेल; तर info@thinkmaharashtra.com या इमेल पत्त्यावर लिहावे वा ‘थिंक महाराष्ट्र’च्या नंबरवर फोन (9892611767) करावा...
चाकोरीबाहेरचा पैदासशास्त्रातील मार्ग – चंदा निंबकर
चंदा निंबकर यांनी त्यांची कारकीर्द कशी घडली तो अनुभव लेखाद्वारे मांडला आहे. त्या म्हणतात, माझा विज्ञानातील प्रवेश हा तथाकथित मागच्या दाराने झाला असताना मी ‘लीलावतीची मुलगी’ कशी काय झाले? त्यांनी 1976 मध्ये विज्ञान नव्हे तर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. आता मात्र त्या अनुवंश शास्त्राची तत्त्वे ह्या विज्ञानक्षेत्रात आकंठ बुडाल्या आहेत. त्या शास्त्राचा वापर करून तळागाळातील शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्यांचे उत्पन्न व जीवनमान सुधारणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे !
किल्ले पुरंदर! (Purandar)
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यांपैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे चोवीस किलोमीटर जाऊन...