Home Search
बाळशास्त्री जांभेकर - search results
If you're not happy with the results, please do another search
बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता व विविध कामगिरी
जांभेकर हे पश्चिम भारतातील प्रबोधनाचा पाया घालणारे आद्य विचारवंतही मानले जातात. प्रबोधनाचे ते त्यांचे कार्य थोर आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात पत्रकारिता, शिक्षण, इतिहास, पुरातत्त्व संशोधन, पाश्चिमात्य ज्ञान विज्ञान, सामाजिक व धार्मिक जागृती व सुधारणा, शालेय पाठ्यपुस्तके, गद्य-पद्य इत्यादी क्षेत्रांत महत्तम कार्य केले आहे...
बाळशास्त्री जांभेकर – मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक
पेशवाईचा अस्त 1818 साली झाला आणि त्यानंतर फक्त चौदा वर्षांनी ते जन्मास आले व एका नव्या पर्वाचा आरंभ झाला. त्यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी पोंभुर्ले (ता. देवगड जि. सिंधुदुर्ग) येथे झाला. वैदिकशास्त्र पारंगत अशा पुराणिकाच्या पोटी ते जन्मले. त्यांचे शिक्षण घरीच, वडील गंगाधरशास्त्री व मातोश्री सौ. सगुणाबाई यांच्यासारख्या धार्मिक व सदाचारसंपन्न पुराणिकांच्या सान्निध्यात झाले...
बाळशास्त्री जांभेकर
बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी पोंभुर्ले येथे झाला. वडिलांनी त्यांना घरीच मराठी व संस्कृत या भाषांचा अभ्यास शिकवला. ते मुंबईला 1825 मध्ये आले व ‘एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात शिक्षण घेऊ लागले. ते पाच वर्षांच्या अभ्यासाने इतके विद्वान बनले, की त्यांची विशीच्या आत प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. ते तसा मान लाभलेले पहिले भारतीय ठरले...
सदतिसावे साहित्य संमेलन
सदतिसावे साहित्य संमेलन दिल्ली येथे 1954 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे होते. लक्ष्मणशास्त्री म्हणजे भारतीय प्राचीन ऋषी परंपरेची आठवण ज्यांना पाहिल्यावर आणि ऐकल्यावर व्हावी असा प्रकांड पंडित व रसिक विद्वान...
महाराष्ट्राबाहेरील ग्रंथनिर्मिती
बाळशास्त्री जांभेकर व त्यांचे सहकारी यांनी मराठी ग्रंथांचीही निर्मिती केली (1832 ते 1846). मराठी भाषेच्या अध्ययन-अध्यापनाची सुरुवात महाराष्ट्राबाहेर मराठी राज्य अस्तंगत होण्यापूर्वीच झाली होती....
ब्राह्मणांना शिव्या घाला आणि पुरोगामी व्हा!
बहुजन परिवर्तन यात्रेचा कार्यक्रम रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. ती यात्रा बहुजनांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत प्रबोधन घडवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. दौरा राज्यव्यापी आहे....
अपेक्षा बहुआयामी ज्ञानप्रकाश (रिनेसान्स) चळवळीची
संस्कृती या संकल्पनेची साधीसोपी व्याख्या ‘सामाजिक वर्तनव्यवहार’ अशी करता येईल.
तो शब्द जेव्हा ऐतिहासिक संदर्भात येतो तेव्हा त्याला संचिताचे मोल लाभते. ते परंपरेचे असते, पण...
लोकशाही सबलीकरण कार्यशाळा
निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग. त्याला आपल्या देशातील साठ ते सत्तर टक्के नागरिक सरावले आहेत, हेच या गेल्या लोकसभेच्या निवडणुकांनी दाखवून दिले....
नव्या प्रबोधनाचे साक्षीदार (Witness the New Enlightenment)
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी...
साद वैचारिकता
बाळशास्त्री जांभेकरांपासून बाबासाहेब आंबेडकरापर्यंतचा काळ महाराष्ट्रात प्रबोधन काळ म्हणून मानला जातो. त्यानंतर महाराष्ट्रातील बौद्धिकता लोपली आणि तेथे बुद्धिमांद्य पसरले. त्याचे एक उघड कारण त्या...