Home Search

प्रवरानगर - search results

If you're not happy with the results, please do another search

लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)

वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते अल्पशिक्षित होते, परंतु मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी / वैद्यकशास्त्राची महाविद्यालये काढण्याचा निर्णय यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. ‘मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावे, अशी दादांची कार्यशैली असे...

बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...

ऊसतोडणी कामगार महिलांची गर्भाशये का काढली जातात?

4
बीड जिल्ह्यातील अनेक ऊसतोडणी कामगार महिलांना गर्भाशये का नाहीत? अशा मथळ्याखाली चेन्नईच्या ‘The Hindu’ या वृत्तपत्रात एक वृत्तांत प्रसिद्ध झाला. त्याचा सारांश असा: मराठवाड्यातील दुष्काळी...
_Bhagwati_Devi_2.jpg

कोल्हारची भगवती – नवे शक्तिस्थळ

कोल्हार-भगवतिपूर हे अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील गाव. नगर-मनमाड राज्यमार्गावरील मध्यवर्ती ठिकाण. ते प्रवरा नदीच्या तीरावर वसले आहे. प्रवरा नदीच्या डाव्या तीरावर कोल्हार बुद्रुक व...
_Sweedish_HaritPakshat_NilaVikhepatil_1.jpg

स्वीडीश हरित पक्षात मराठी नीला विखे पाटील

ग्रीन पार्टी (हरित पक्ष) हा एक छोटासा राजकीय पक्ष स्वीडनमध्ये पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत होता. त्याचे संसदेत हाताच्या बोटावर मोजण्याइतके खासदार होते. भारतीय वंशाची विद्यार्थिनी नीला...

दि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील

0
मराठीतील प्रसिद्ध लेखक व पत्रकार अरूण साधू यांच्‍यासाठी तो दिवस अत्‍यंत मोलाचा होता. सहकारी साखर उद्योगाचा पाया घालणा-या सहकार महर्षी कै. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावर...

देऊळ, लवासा आणि विकास

गरीब खेड्याच्या जवळ, उजाड माळरानावर, एकाकीपणे उभ्या असलेल्या उंबराच्या झाडाखाली जमिनीवर झोपलेल्या गुराख्याला अचानक दत्त दिसल्याचा भास होतो. बातमी खेड्यात पसरते. दत्ताचे देऊळ बांधायचा निर्णय होतो आणि बघता बघता गाव झपाट्याने बदलते...