Home Search

दिनकर गांगल - search results

If you're not happy with the results, please do another search

दिनकर गांगल

0
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे दहा वर्षांपासून मुख्‍य संपादक आहेत. ते तीन महिन्यांपूर्वी ऐंशी वर्षांचे झाले. त्यामुळे ते बॅकसीट घेऊन तरुणांच्या हाती सूत्रे सोपवणार आहेत. मात्र ते घरी राहून सर्व प्रकारचे सहकार्य आणि लेखांचे संपादन करणार आहेत.
_vijayawad_kumarketakar_gangal

माझ्या आयुष्याचा अर्थ – दिनकर गांगल यांची मुलाखत

0
‘थिंक महाराष्ट्र’चे प्रवर्तक दिनकर गांगल एका वेगळ्याच तऱ्हेने 26 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता प्रकटत आहेत. गांगल यांची प्रकट मुलाखत ‘चैत्रचाहूल’ उपक्रमाने त्यांच्या ‘गंभीर व...

गांगलांची ‘अण्णा हजारेगिरी’

0
    दिनकर गांगल यांच्या ‘पर्याय काय?’ या टिपणाबद्दल माझा तीव्र आक्षेप आहे. "परंतु प्रश्न याहून गंभीर आहे. जगात मंदीचे वारे वाहत आहेत आणि येणार्‍या...

गांगल यांच्या विधानाचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे

0
कोकण मराठी साहित्‍य परिषदेच्‍या साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष प्रसिद्ध विचारवंत पत्रकार दिनकर गांगल यांच्‍या अध्‍यक्षीय भाषणाचा गोषवारा दिनांक 15 एप्रिल 2011 च्‍या लोकसत्‍तेत देण्‍यात आला...

बोजेवार आणि अध्वर्यू

0
थिंक महाराष्ट्र’चे संपादक दिनकर गांगल यांनी संस्कृतिकारण हा शब्द मराठीत रूढ केला. तो त्यांनी ‘ग्रंथाली’च्या ग्रंथप्रसार यात्रेत 1982 साली प्रथम वापरला. त्या यात्रेची भूमिकाच साहित्यातील संवाद व समन्वय अशी होती. त्या धर्तीचे बरेच कार्यक्रम त्या यात्रेत आणि ‘ग्रंथाली’च्या नंतरच्या ग्रंथएल्गार, संवादयात्रा, ग्रंथमोहोळ, वाचकदिन अशा विविध उपक्रमांमध्ये होत गेले...

कोरोनाला उःशाप आहे! (There is a curse on corona!)

'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांचा 'करोना' संबंधीचा लेख रविवारच्या 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो तुम्ही सोबतच्या लिंकवरून वाचू शकता. 

आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी

योगीराज बागूल यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हर्षदीप कांबळे (आय ए एस) आणि दंतवैद्य विजय कदम यांनी ‘डॉ.बाबासाहेब विचार मंचा’च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या त्या शिलेदारांचे एकवीस जिवंत वारस शोधून काढून त्यांचा मुंबईत भव्य सत्कार घडवून आणला ! त्यावेळी तेथे जमलेल्या त्या सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेची भावना ही योगीराज यांच्या त्या अथक परिश्रमांची पावती होती...

टीम थिंक महाराष्ट्र

दिनकर गांगल हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संस्थापक संचालक आणि ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक. ते पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी...

माधव सावरगावकर यांच्या औद्योगिक बोधकथा

नाशिक जिल्ह्यातील छोट्या गावचा अर्धशिक्षित मुलगा मुंबईत येतो आणि छोटीमोठी कामे करत एका कंपनीत कामगाराची नोकरी पत्करतो. सतत रात्रपाळी करून बी कॉम, एलएल बी, एमएलएस होतो आणि कामाच्या ठिकाणी प्रगती करत जातो. व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेऊन त्याच कंपनीत पर्सोनेल अधिकारी होतो आणि त्या ठिकाणी एका टप्प्यावर त्याच्या गुणांना अटकाव बसतो, तेव्हा कंपनी बदलून नव्या नोकरीत जातो. अंतिमत: अमेरिकन फायझर (भारत) औषध कंपनीत एक संचालक या पदावर स्थिरावतो. ही कहाणी आहे माधव सावरगावकर या कर्तबगार व्यक्तीची...

आर्थिक सहकार्य करा

State Bank Of India A/c No. – 31759182464 IFSC code – SBIN0005352 Cosmos Bank A/c No. – 0121001015862 IFSC code – COSB000002 ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन‘ आयकर कायद्याखालील 80जी (80G) कलमानुसार...