Home Search

जॉन स्मिथ - search results

If you're not happy with the results, please do another search

जॉन स्मिथ की वॉल्टर स्पिंक? (John Smith or Walter Spink)

भवताल व अभ्युदय या दोन संस्थांनी अजिंठा येथे शिबिरे आयोजित केली होती. शिबीर चालू असताना, शिबिरात सांगत असलेल्या संकल्पनांमुळे एक लहान शिबिरार्थी भांबावून गेला. त्याला बाहेर आलेला पाहून शिबीर संयोजक शुभा खांडेकर यांनी त्याला काही प्रश्न विचारले. त्यावर सृजन शाहू पाटोळे या विद्यार्थ्याने गंमतीशीर उत्तर दिले...
carasole

अजिंठा लेणे

3
मानवी कला आणि सप्तकुंडांचा निसर्गचमत्कार... महाराष्ट्रातली लेणी हा दृश्य इतिहासातला चमत्कार आहे! भारतात बाराशे लेणी आहेत. त्यांपैकी आठशे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राबाहेर नाव घेण्याजोगी फक्त मध्यप्रदेशातली...
carasole

अजिंठ्याचे वैशिष्ट्य – जातककथांचे चित्रांकन

अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याने क्रमांक दिलेली एकूण ‘तीस’ लेणी आहेत. ती सर्व बौद्धधर्मीय आहेत. त्यात ‘विहार’ व ‘चैत्यगृह’ या...

अर्थशास्त्राचे आद्य चार ग्रंथ (The first four books of Economics In Marathi)

मराठीतील अर्थशास्त्राविषयीचे पहिले चार ग्रंथ 1843 ते 1855 या दरम्यान, म्हणजे 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धापूर्वी आणि कंपनी सरकारचा अंमल जाऊन ब्रिटिश पार्लमेंटचा भारतावर अंमल येण्याआधी लिहिली गेली आहेत. मुंबई विद्यापीठ 1857 साली स्थापन झाले. त्यापूर्वी मराठीतून ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी निसर्गविज्ञानाची व मानवविज्ञानाची पुस्तके लिहिणारे लेखक त्यांच्या काळातील ज्ञान मराठीतून लोकांना देत होते ! या चार ग्रंथांमध्ये अर्थशास्त्राविषयी मांडलेले विचार, त्या काळात मराठी वाचकांना फार नवे होते...

‘निबंधमाला’कार विष्णुशास्त्री चिपळूणकर : व्यक्तिवेध

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी गद्याचे जनक आणि मराठी भाषेतील श्रेष्ठ ग्रंथकार होत. त्यांना ‘सामाजिक सुधारणेचा वाहता झरा’ ही उपमा दिली गेली. त्यांचे ‘निबंधमाला’ हे नियतकालिक फार गाजले. त्यांना अवघे बत्तीस वर्षांचे आयुष्य लाभले होते. तेवढ्या अल्प आयुष्यात त्यांनी साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अजोड आहे...
_yantrik_sudharnanche_1_0.jpg

यांत्रिक सुधारणांचे खोटे व रंजक जग

स्मार्ट फोनने सगळ्यांच्या आयुष्यावर जसजसे अतिक्रमण केले आहे अथवा अॅमेझॉन, फ्लिप कार्ट, बिग बास्केट, स्नॅप डील वगैरेंसारख्या ऑनलाईन खरेदीची जी प्रचंड लाट आली आहे,...
carasole1

चंदेरी दुनियेतला आश्वासक प्रवास… अभिनय देव

भारतात चित्रपट क्षेत्रामधील कामगिरी बॉलिवूडच्या तराजूवर तोलली जाते, पण चित्रपट हे ‘कथाकथनाचे माध्यम’ म्हणून परिणामकारक ठरू शकते हे अभिनय देव व त्यांच्यासारख्या मोजक्या दिग्दर्शकांनी...