Home Search

चैत्र शुद्ध अष्टमी - search results

If you're not happy with the results, please do another search

मुखवट्यातून उभ्या केलेल्या चार देवींची यात्रा

मुरूड, आंजर्ले व वेळास ही गावे दुर्गादेवीच्या, तर केळशी महालक्ष्मीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. ती चारही गावे तीनशे वर्षांपासून या यात्रांनी एकमेकांशी जोडली गेली आहेत. यात्रांच्या शेवटच्या दिवशी रथयात्रा निघते, त्या दरम्यान प्रत्येक जातीजमातीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला मानाचा विडा देऊन सन्मानित करण्याची रीत आहे. विनायक बाळ यांनी दापोली तालुक्यातील या चार गावांत मुखवट्यातून उभ्या करण्यात येणाऱ्या चार देवींच्या यात्रांचे वेगळेपण या लेखातून मांडले आहे...

वेळापूरचा अर्धनारी नटेश्वर

श्री क्षेत्र अर्धनारी नटेश्‍वर हे देवस्थान पुरातन असून, ते सोलापूर जिल्ह्यात, माळशिरस तालुक्यात वेळापूर या गावी आहे. ते अकलूज-पंढरपूर-सांगोला रोडवर येते. त्याचे बांधकाम चांगल्या...
_EtihasikSandarbhacge_Natepute_4.jpg

ऐतिहासिक संदर्भांचे नातेपुते

नातेपुते हे गाव सोलापूर, सातारा व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. पूर्वेला अकलूज, पश्चिमेला फलटण, दक्षिणेला दहिवडी, उत्तर दिशेला बारामती ही सरासरी...
संतकवी दासोपंत यांची अंबेजोगाई येथील समाधी

एको देव केशव: – गुरुपाडवा

2
ही आगळीवेगळी कहाणी आहे एका दत्तमूर्तीची आणि तिच्या पूजेची. दत्ताची मूर्ती संत दासोपंतां नी निर्माण केलेली आहे. ती तांब्याची व अंदाजे दहा किलो वजनाची आहे....
27447095

कोळवणची महालक्ष्मी – आदिवासींचे सांस्कृतिक जीवन

डहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे....