Home Search
गोवऱ्या - search results
If you're not happy with the results, please do another search
विधवा स्त्रियांची उपेक्षा – दोनशे वर्षांचा प्रतिकार! (History of social reforms against ill treatment...
विधवा स्त्रीला समाजाने कायम दुय्यम स्थान दिलेले आहे. त्या या विधवा प्रथेला बळी पडल्या आहेत. त्या त्या काळातील विचारवंतांनी, समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठवून, त्याबाबत समाजात प्रबोधन केले, चळवळीही उभारल्या. परंतु एकविसाव्या शतकातील विज्ञानवादी व प्रगतशील समाजात विधवा प्रथेसारख्या जोखडात स्त्री भरडली जाते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विधवा प्रथा निर्मूलनासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे...
विदर्भाची खाद्यसंस्कृती पानगे/रोडगे (पानगे/रोडगे यांतील सूक्ष्म भेद)
गव्हाच्या पीठापासून बनवला जाणारा पानगे/रोडगे हा पदार्थ विदर्भातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय. मार्गशीर्ष-पौष महिना सुरू झाला, की शेतात, तर कधी घरी पानग्याचा/रोडग्याचा बेत...
शेणींचा करूड
गावाकडील बाया दसरा झाला, की शेणाच्या गवऱ्या थापण्यास घेतात. गुरेढोरे शेतात बांधण्यासही त्या दिवसांत सुरुवात होते. काहीजण गुरांचे, गाई-म्हशींचे शेण काढताना गवऱ्यांसाठी शेण एका...
ग्रामीण संस्कृतीची समृद्धी – वागदरी (Wagdari)
वागदरीची ओळख सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे शांतताप्रिय गाव म्हणून आहे. ते कर्नाटक व मराठवाडा (महाराष्ट्र) यांच्या सीमेवर येते. गाव डोंगरदरीत वसलेले असून,...
रथसप्तमी
माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी होय. तो दिवस महासप्तमी, भास्करसप्तमी अशा नावांनीही ओळखला जातो. रथसप्तमीचे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात. रथसप्तमीला सकाळी घरी अंगणात रक्तचंदनाने...
अग्निहोत्र – वैज्ञानिक दृष्टिकोन
अग्निहोत्र ह्या प्राचीन यज्ञविधीने आधुनिक काळात काही जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. यज्ञाचे सर्व उद्देश अग्निहोत्रात सर्वसामान्य माणसाला लाभू शकतात. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीने त्याची...
शेणी – परंपरागत इंधन
हिंदू धर्मामध्ये गाईला महत्त्वाचे स्थान आहे. तिला कामधेनू असेही म्हणतात. कारण भारतात तिच्या प्रत्येक अंशाचा उपयोग केला जाई. आयुर्वेदात गाईचे शेण, गोमूत्र, दूध, दही...
टिप्परघाई – वडांगळी गावचा शिमगा
शिमग्याचे ‘कवित्व’ महाराष्ट्राला नवे नाही. मात्र सिन्नर तालुक्यातील वडांगळी या माझ्या गावात शिमगा साजरा केला जातो, तोच मुळी कवने गाऊन, टिप्परघाई खेळून. तेथे टिप्परघाई...