Home Search
गुरुपौर्णिमा - search results
If you're not happy with the results, please do another search
मोहाची पुरणपोळी
आषाढ महिन्यात पडणारा पाऊस, झडीचे वातावरण आणि त्या महिन्याची पौर्णिमा – गुरुपौर्णिमा, तिला विदर्भात ‘आखाडी’ म्हणून संबोधतात. तेथे पुरणपोळी या पदार्थाला खास असे महत्त्व आहे आणि तेथे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा पोळी करण्याची पद्धतही निराळी आहे...
राधारमण कीर्तने – अमेरिकेतील संगीत गुरू (Radharaman Kirtane – Music Teacher In US)
आम्ही एक सांगीतिक कार्यक्रम घेऊन फ्लोरिडामधील मराठी मंडळ टॅम्पा बे येथे गेलो होतो. तेथे स्थानिक गायिकेचा शोध घेतला असता पं. जसराज स्कूलची विद्यार्थिनी, जान्हवी केंडे हिचा संपर्क मिळाला. जान्हवीने आम्हाला कार्यक्रमात उत्तम साथ दिली. कार्यक्रमानंतर, तिने तिच्या गुरुजींची ओळख करून दिली. ते होते राधारमण कीर्तने. ते जसराज यांचे शिष्य.
म्हैसगावचे मल्लिकार्जुन मंदिर
सोलापूरच्या माढा तालुक्यातील म्हैसगावात मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे. ते अंदाजे दोन हजार वर्षे जुने आहे. त्याचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पोचण्यासाठी दोन-तीन पायऱ्या...