Home Search
गझल - search results
If you're not happy with the results, please do another search
गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती (Borrowing Gazal Ideas)
‘गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती’ हे लेखाचे नाव थोडे विचित्र वाटू शकेल. प्रत्येक भाषेची स्वत:ची संस्कृती असते. उर्दूमध्ये आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या कवी/शायर यांच्या गझलमधल्या ओळी घेऊन त्यापुढे स्वतःच्या ओळी जोडण्याची सर्रास पद्धत आहे. यात वाङ्मयचौर्य वगैरे न समजता ही ज्येष्ठ कवीला दिलेली मानवंदना आहे असे समजतात. हिंदीतले प्रसिद्ध कवी आणि सिनेगीतकार देवमणी पांडेय यांच्या ह्या लेखाचे मराठी कवयित्री रेखा शहाणे यांनी भाषांतर केले आहे. अनेक सुप्रसिद्ध गझल आणि गीतांमधील देवमणी पांडेय यांनी दाखवून दिलेले साम्य मननीय आहे...
डबीर यांची गझलगाथा (Dabir – Marathi Gazal Writer)
सदानंद डबीर हे आजच्या काळातले मराठीतील महत्त्वाचे गझलकार मानले जातात. माझा-त्यांचा त्यांच्या पहिल्या 'लहेरा' संग्रहापासूनचा परिचय. ते त्यावेळी रेल्वेत इंजिनीयर म्हणून नोकरी करत होते. परंतु कविता, विशेषत: गझल हे त्यांचे वेड वाढत गेले.
गझल विधेची उपेक्षा मराठी वाङ्मयात का?
सुरेश भट यांच्यानंतरच्या पहिल्या फळीतील समग्र रचनाकारांनी भट यांच्या शैली व भाषा यांचे अनुकरण केले. त्यांतील काहींच्या गाजलेल्या गझला सुरेश भट यांच्याच वाटतात...
गझल हा...
सिंधुताई सपकाळ – श्रीकृष्ण राऊत यांची जिव्हारी लागलेली गझल
माझी आई सिंधुताई सपकाळ हिच्या तोंडी ऐकलेला एक शेर, जो बोलताना मला तिच्या आवाजात कापरा स्वर प्रत्येक वेळी जाणवतो, चीड जाणवते आणि उद्विग्नताही दाटलेली...
ए.के. शेख; गझलमध्ये जगणारे!
ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांची ‘गझल’ या विषयावर कार्यशाळा अलिबागला ‘साहित्यसंपदा ग्रूप’तर्फे योजली होती. मी अलिबागला जाण्यासाठी कल्याणहून पनवेलला बसने पोचलो. पनवेलच्या बसस्टॉपवर शेखसर...
ए.के. शेख – एक तपस्वी मराठी गझलकार
गझल ही मुळात माणसाच्या अंत:करणाची बोली आहे. प्रेषित सुलेमान यांनी गझल-गझलात गायले; म्हणजे गझलला अरबी भाषेत प्रथम शब्दरूप मिळाले. पण ती अरबी भाषेत विकसित...
गझलमधील दार्शनिकता महत्त्वाची!
कवितेला मराठीमध्ये गेल्या तीन-चार दशकांत खूपच मोठा बहर आला आहे. कवितेचे रूपही आत्मनिष्ठेकडून समाजनिष्ठेकडे वळले आहे. त्यामुळे मंचीय कविता नावाचा नवा प्रकार उदयास येऊन...
गझल : क्षुद्र, निरुपयोगी निकष नकोत आता
चंद्रशेखर सानेकर, सदानंद डबीर या कवीद्वयींच्या गझल विषयक मतांत नवीन असे काहीच नाही. अक्षयकुमार काळे, श्रीरंग संगोराम यांच्या लेखनात आणि माझ्याही काही लेखांत हे...
मराठी गझल कृत्रिम, एकसुरी नाही!
चंद्रशेखर सानेकर आणि सदानंद डबीर ह्या दोघांनी त्यांचे विचार मराठी गझल फक्त संख्यात्मक वाढून चालणार नाही, तर ती गुणात्मकही वाढली पाहिजे ह्या सद्भावनेपोटी मांडले...
मराठी गझल – अहाहा! टमाटे किती स्वस्त झाले !
चंद्रशेखर सानेकर यांच्या "गझल आणि ‘ग्रामीण गझल’" या लेखाच्या निमित्ताने ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ...
1. चंद्रशेखर सानेकर यांचा (एकूणच मराठी)...