Home Search

गंगा - search results

If you're not happy with the results, please do another search

गंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी

0
कोळबांद्रे या खेडेगावातील बारा वाड्यांपैकी कुंभारवाडीने वाडीच्या पाणी पुरवठ्याचे चित्र बदलले ते प्रकाश गुंदेकर यांच्या पुढाकाराने ! वाडी बासष्ट कुटुंबांची आहे. त्या सर्वांनी पाणीपुरवठ्याच्या कल्पनेचे स्वागत व समर्थन केले. रानातील पाणी वाडीत आले ! वाडीच्या या प्रयत्नांना ‘शिवतरुण मित्र मंडळ’ कारणीभूत ठरले...
-heading

वैनगंगा नदी

0
वैनगंगा नदीचा उगम मध्यप्रदेशात झाला असला तरी नदीला अनन्यसाधारण महत्त्व महाराष्ट्राच्या विदर्भ भागात आहे. नदीचा उगम मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यात मैकल पर्वतराजींमध्ये झाला आहे. नदीचे...
carasole

पुणे शहरातील पहिला पुतळा: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

पुणे शहरात स्वातंत्र्यपूर्व काळात तीन पुतळे उभारले गेले. त्यात १. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मंडईमधील (लॉर्ड रे मार्केट) पूर्णाकृती पुतळा, २. त्याच वर्षी...

माणगंगाकाठचा पायी प्रवास : शोध आणि बोध

आम्ही वर्षानुवर्षे वाहणा-या माणगंगेच्या वास्तवात झालेल्या बदलाचे गेल्या पन्नास-साठ वर्षाचे साक्षीदार आहोत. त्यातून माणगंगेचा पायी प्रवास करून, पाहणीतून काही निष्कर्ष काढले. माणगंगा नदीचा उगम...
carasole

राजापूरची गंगा! वैज्ञानिक महात्म्य

राजापूरची गंगा पुन्हा प्रवाहित राजापूरच्या गंगेचा काशिकुंडातील गोमुखाद्वारे वाहणारा पाण्याचा प्रवाह ८ जून रोजी बंद झाला होता. मात्र, तो पुन्हा अचानक शनिवारी प्रवाहित झाला. त्याचबरोबर...

राजापूरची गंगा – श्रद्धा आणि विज्ञान

मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं रम्य गाववजा शहर आहे. राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर शहरापासून...
कोरडी पडलेली आटपाडी तालुक्यातील माणगंगा

कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प!

10
भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारताच्या शांति‍पर्वात म्हटले आहे, की “हे राजन,लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होता. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेव्हा सगळ्या...

आकाशगंगा

0
पौराणिक कल्पनेनुसार आकाशगंगा म्हणजे एकचक्र रथात बसून ज्या मार्गाने जातो तो मार्ग होय. दुस-या ग्रंथात म्हटले आहे, की वामनावतारात विष्णू तिथे पाऊल टाकत असताना...

सुश्रुताच्या वारसदारांची आधुनिक ज्ञानगंगा

     निष्णात सुघटन शल्यचिकित्सक व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असे एका वाक्यात डॉ. रविन थत्ते ह्यांच्याबद्दल सांगता येईल. ते म्हणतात, की ज्ञानेश्वरी हे माझे...

ना.ग. गोरे : राजकारण आणि साहित्य

नारायण गणेश गोरे हे नानासाहेब गोरे म्हणून ओळखले जातात. ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातील बहुमोल व प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. ब्रिटिशांविरुद्ध लढा देताना त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला आहे. त्यांची निष्ठा समाजवादी विचारधारेशी कायम राहिली. समाजात समता, न्याय आणि बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य झोकून दिले. नानासाहेबांचे विचार आणि कार्य हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक-राजकीय परिवर्तनाच्या प्रक्रियेत मोलाचे मानले जातात...