Home Search

कुष्ठरोगी - search results

If you're not happy with the results, please do another search

व्यवसायोपचार (Occupational Therapy)

व्यवसायोपचार हा रुग्णाला त्याच्या स्वत:च्या पायावर उभा करतो. त्याला जीवन जगण्याची जिद्द देतो. शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तज्ज्ञांनी वैद्यकशास्त्राच्या सूचनेनुसार विकसित केलेल्या विकासात्मक कृतींद्वारे दिला जाणारा उपचार म्हणजे व्यवसायोपचार. विशिष्ट अवयवाला व्यायाम देण्यासाठी त्या उपचार पद्धतीत एखाद्या व्यवसायाची निवड केली जाते...
_Divyanganchya_VythaVedna_1.jpg

नि:शब्द लघुकथासंग्रह – दिव्यांगांच्या व्यथा-वेदना

'नि:शब्द...' हा पल्लवी परुळेकर-बनसोडे यांचा छोट्या-छोट्या प्रसंगांचा काव्यात्म लघुकथासंग्रह. त्यांनी त्या संग्रहात त्यांच्या डोळ्यांसमोर आलेल्या आणि मनाला चटका लावून गेलेल्या अपंगांविषयी लिहिले आहे, त्याला...
carasole

सोमनाथची जलश्रीमंती!

सोमनाथ म्हणजे दुसरे ‘आनंदवन’च! परंतु ‘आनंदवना’पेक्षा तेथे काही खास आहे.  ते म्हणजे, वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी कल्पकतेने अमलात आणलेल्या उपाययोजना. विकास आमटे यांच्या...
carasole

‘शांतिवन’ – कुष्ठरोगापासून ग्रामविकासापर्यंत

‘शांतिवन’ ही, कुष्ठरोग्यांचे उपचार आणि पुनर्वसन यांसाठी असलेली सामाजिक संस्था! संस्‍थेची कागदोपत्री १९५२ साली स्थापन झाली असली, तरी संस्थेच्या कार्याला ख-या अर्थाने सुरुवात झाली...

डॉ. लहाने यांची जीवनदृष्टी

डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राने योजलेल्या त्यांच्या डोंबिवलीतील व्याख्यानात त्यांची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ते किती कठीण परिस्थितीतून या पदापर्यंत पोचले ते ऐकले की आपण स्तिमित होतो. मग मनात येते, की आपण आपल्या अडीअडचणी, संकटे यांचा उगाच बाऊ करतो. त्या किरकोळ व तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला लहाने यांच्यासारख्यांच्या जीवनाकडे बघून जीवन जगण्याचा उत्साह-उमेद मिळतात. जीवन समरसून कसे जगावे हे कळते. सर्वसामान्य माणसांना ही माणसे मार्गदर्शक वाटतात...