Home Search

एड्स - search results

If you're not happy with the results, please do another search

एड्सग्रस्तांना जपणारी जाणीव ! (Couple recovered from Aids helps the Community to stand...

कोल्हापूरच्या सुषमा बटकडली आणि रघुनाथ पाटील या दोघांनी, ती दोघे स्वत: एड्ससह आयुष्य जगत असताना एकत्र येऊन ‘जाणीव’ या संस्थेची स्थापना केली. ती दोघे एच.आय.व्ही. बाधित रुग्णांना औषधोपचाराविषयी मार्गदर्शन आणि महाविद्यालयांमधून एड्सविषयी जनजागृती असे काम करत आहेत. त्याखेरीज त्यांनी एड्स रुग्णांसाठी तात्पुरते आसरा स्थळ चालवले आहे...

सुचेता-राजेंद्र धामणे डॉक्टर दांपत्याचे मनगाव

राजेंद्र आणि सुचेता धामणे ह्या डॉक्टर दांपत्याचे सहजीवन सुरू झाले तेच मुळी समाजासाठी काहीतरी करावे या समविचाराने. दोघेही एकत्र होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच गरजूंना मदत करत असत. वैद्यकीय पदवी पंचवीस वर्षापूर्वी 1998 मध्ये घेतल्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून लगेच माऊली या संस्थेची स्थापना केली. त्यांनी शिंगवे तालुक्यात (जिल्हा नगर) मोबाईल क्लिनिक चालवले. वाड्यावस्त्यांवर, आदिवासी वस्त्यांवर जाऊन तेथील रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले. दोघांनी वीस बेडचे रुग्णालयही सुरु केले. तेथे सगळ्या सोई सुविधा होत्या...

सिनेमातील (सुमित्रा) भावे-प्रयोग

1
सुमित्रा भावे यांचा सिनेमा पहिल्यांदा पाहताना तो जितका आकळतो, भावतो आणि आवडतो त्याहून तो सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना होणारे आकलन अधिक खोल असते. सुमित्रा भावे यांच्या बरोबर सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक म्हणून असतच. त्या जोडीने पूर्ण लांबीचे सतरा सिनेमे, लघुपट सत्तरच्या आसपास आणि दूरदर्शन मालिका पाच दिग्दर्शित केल्या आहेत...

जलदेवी अमला रुईया व त्यांचा आकार ट्रस्ट (Amla Ruia’s water conservation work with Aakar...

3
अमला रुईया हे व्यक्तिमत्त्व भारतात पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये परिचित आहे. त्या या कार्याकडे राजस्थानात पडलेल्या दुष्काळांनी (1999-2000 आणि 2003) वळल्या.
_Step_Up_2.jpg

मुले-पालक यांच्यामधील दुवा – स्टेप अप

0
मुला-मुलींना शिक्षणापलीकडे घेऊन जाणारा, त्यांना जीवनाची जाणीव करून देणारा आगळावेगळा उपक्रम पुणे महापालिकेच्या एकवीस शाळांत सध्या चालू आहे. त्यापाठीमागे प्रेरणा आहे गौरी वेद यांच्या...
_SuryakantKilkarniYanchi_Swapnabhumi_4.jpg

सूर्यकांत कुलकर्णी यांची स्वप्नभूमी

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात केरवाडी नावाचे छोटेसे गाव आहे. त्या गावात लहान मुलांचे आयुष्य फुलवणारी, घडवणारी ‘स्वप्नभूमी’ आहे. सूर्यकांत कुलकर्णी यांचा बालकांसाठीचा महत्त्वाचा असा...
_KaidKeleleKalap_1.jpg

कैद केलेले कळप!

0
'कैद केलेले कळप' ही डॉ. अरुण गद्रे यांची कादंबरी 2015 साली प्रसिद्ध झाली. तिची दुसरी आवृत्ती 2016 साली, म्हणजे वर्षभरात प्रसिद्ध झाली. गद्रे ती...
_AndhanaDrushti_MilavunDenareGuruji_1.jpg

अंधांना दृष्टी मिळवून देणारे गुरुजी

0
सांगली जिल्ह्यातील तुंग हे गाव. या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात तेथील गावकऱ्यांच्या 'जिव्हाळा ग्रूप'चा सिंहाचा वाटा आहे. जिव्हाळा ग्रूपचे संस्थापक सदस्य आहेत...
_SushantKarandikar_DongarMathyavrCyclene_1.jpg

सुशांत करंदीकर- डोंगर माथ्यावर सायकलने!

3
सुशांत करंदीकर हे कल्याणमधील रहिवासी. ते माउंटन बायकिंग (सायकलिंग) आणि ट्रेकिंग यांद्वारे सह्याद्रीत भ्रमंती सत्तावीस वर्षें करत आहेत. त्यांना लहानपणापासून ट्रेकिंग व सायकलिंग यांची...
carasole

सुरंजन खंडाळकर – गाणारा मुलगा

सुरंजन खंडाळकर याच्या घरी गाणे हॉलभर जणू भरून राहिलेले आहे. हॉलमध्ये मृदुंग, तबला, वीणा, हार्मोनियम तर शोकेसमध्ये लहानमोठी सन्मानचिन्हे आणि भिंतीवर संगीतातील दिग्गजांसह सुरंजन...