Home Search
अण्णा हजारे - search results
If you're not happy with the results, please do another search
राळेगण सिद्धीचे अण्णा हजारे
अण्णा हजारे यांनी त्यांच्या राळेगण सिद्धी या मूळ गावात पावसाचे नाल्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून आणि जमिनीच्या पोटात ढकलून नंतर ते गावातील विहिरींमार्फत...
गांगलांची ‘अण्णा हजारेगिरी’
दिनकर गांगल यांच्या ‘पर्याय काय?’ या टिपणाबद्दल माझा तीव्र आक्षेप आहे. "परंतु प्रश्न याहून गंभीर आहे. जगात मंदीचे वारे वाहत आहेत आणि येणार्या...
अण्णांचे स्पिरिट
अण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण गाजले नाही. त्याची फलनिष्पत्तीदेखील अण्णांचे कार्यकर्ते व सरकार यांच्याकडून खूप उत्साहाने व्यक्त झाली नाही, त्याचे एक कारण म्हणजे अण्णांनी...
मी, अण्णांचा कार्यकर्ता
‘अण्णा हजारे आँधी है, देशके दुसरे गांधी है’ ह्या घोषणेने ऊर्जावान झालेले, भ्रष्टाचाराविरुद्धचे नव्या तंत्रयुगातले नवे आंदोलन स्वातंत्र्यानंतर चौसष्ट वर्षांनी, एप्रिल 2011 पासून...
अण्णा आणि दोन डॉक्टर!
- यश वेलणकर, गजानन पेठे
... झुणकाभाकरी खाऊन वाढलेल्या अण्णांच्या शरीरातील शक्ती व उत्साह तेरा दिवसांच्या उपोषणानंतरही टिकला हे सार्या जगाने पाहिले. अण्णांच्या ऊर्जेचे...
भेट अण्णांची
-- प्रभाकर भिडे
अण्णा हजारे यांनी दिल्लीला लोकपाल विधेयकासाठी उपोषण केले. त्याला प्रसिध्दिमाध्यमांनी व जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शेवटी, त्यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता झाली.
-- ...
आता अण्णा काय करणार?
अण्णा हजारेंनी आग्रह धरलेल्या जनलोकपाल विधेयकाच्या समितीवर ज्येष्ठ कायदेतज्ञ पितापुत्र शांतीभूषण आणि प्रशांतभूषण यांची नियुक्ती करण्यात आली. या दोघांची नियुक्ती व्हावी असे अण्णा...
श्रीगोंद्याचे अनंत झेंडे – वंचितांचा वाली ! (Anant Zende of Shrigonda – Protector of...
पारधी व डोंबारी समाजाच्या मुलामुलींना शिक्षण व निवास या सोयी उपलब्ध करून देणारे श्रीगोंद्याचे अनंत झेंडे समाजकार्याच्या भावनेने झपाटलेले आहेत. त्यांनी तरुणपणी गावचे रस्ते झाडून- स्वच्छ करून आदर्श प्रस्थापित केला, तर सरकारी सहाय्याचा विचार न करता वंचित मुलांसाठी निवासाची व्यवस्था करून दिली. संस्थेने श्रीगोंदा येथील अण्णाभाऊ साठे चौकातील दलित वस्तीत ‘साधना बालभवन’ सुरू केले आहे. तेथे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलांसाठी काम चालते...
प्रशांत परांजपे : समाजभान जपणारा बहुरूपी
प्रशांत परांजपे पाक्षिक ‘सर्वांगीण निवेदिता’ आणि ऑनलाईन पत्रकारितेतील ‘निवेदिता फास्ट न्यूज’ अशी दोन नियतकालिके चालवतात. त्याशिवाय ते इतर वृत्तपत्रांसाठी वेळोवेळी लेखन करत असतात. त्यांनी प्लास्टिकविरोधी भूमिका नेहमीच घेतली आहे आणि प्रदूषण व अस्वच्छता यांना विरोध केला आहे. वृक्षतोड थांबावी म्हणून मोहिमा आखल्या आहेत. खासगी स्वयंसेवा हे तर त्यांचे स्वत:चे खास क्षेत्र. प्रशांत व्याख्याने, लेख, बातम्या अशा माध्यमांतून कोकणासमोर सतत येत राहिले आहेत. त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची दापोली शाखा जालगावातून चालवली...
सदाशिव अमरापूरकर यांचे समाजभान (Sadashiv Amrapurkar His Acting Talent And Social Consciousness)
सदाशिव अमरापूरकर यांचे व्यक्तिमत्त्व असण्यापेक्षा ‘दिसण्या’वर भाळणाऱ्या सिनेमासारख्या चंदेरी दुनियेला अजिबात मानवणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या जगात वावरूनही स्वत:च्या प्रतिमेपेक्षा स्वत:च्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि रूढी-चौकटी मोडून स्वत:साठी वेगळी वाट निवडली. त्यांनी सिनेमात करियर केली. पण ते स्वत:च्या विचाराने व स्वत:च्या शैलीने जगले. त्यांनी लोकप्रियता हा सगळ्यात महत्त्वाचा गुण मानल्या गेलेल्या सद्य काळात मूल्ये महत्त्वाची मानली. ते अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावातून आले होते...