Home Search

%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1 - search results

If you're not happy with the results, please do another search

दंडारण – आंध जमातीचे लोकधर्मी नाट्य

‘दण्डार’ हा नृत्यप्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आंध जमातीचा नृत्यप्रकार आहे. निसर्गातील मानवाला जीवन देणाऱ्या महाभूतांविषयीची श्रद्धा हा दंडारणातील विविध कलाविष्कारांचा विषय असतो. आंधांची जीवनपद्धतच त्यांच्या नृत्यातून व्यक्त होते म्हणून त्याला लोकधर्मी संबोधले जाते...

नदीष्ट – नदीकाठच्या निसर्गाची निरागसता (Nadishta – Marathi novel that depicts life along the...

कवी मनोज बोरगावकर यांनी त्यांच्या नदीकाठच्या वेगवेगळ्या जीवनानुभवांची गाथा ‘नदीष्ट’ या कादंबरीतून साकार केली आहे. नदीकाठचे जनजीवन तेथील अनेकस्तरीय तळकोपऱ्यांसह कादंबरीत अधोरेखित झाले आहे. माणसाने त्याचे निसर्गाशी असणारे नाते जवळपास संपुष्टात आणले आहे. त्याने नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे आणले, भरमसाठ वाळू तिच्या उदरातून उपसली, पाणी दूषित केले. जंगले तोडून टाकली.

नयन बारहाते यांची कला आणि त्यांचे जगणे (The Tragedy of an Artist (Nayan Barhate))

नयन बारहाते यांचे व्यक्तिमत्त्व एकच एक उपाधी लावून वर्णन करणे कठीण आहे. नयन हे कमर्शियल आर्ट व पत्रकारिता या दोन्ही विषयांतील पदवीधर. त्यांचा संचार त्यांच्यात दडलेला चित्रकार, पत्रकार, मुखपृष्ठकार, कवी, संपादक आणि ‘फिलॉसॉफर’ अशा सर्व पातळ्यांवर लीलया होत असतो.
carasole

चंद्रपूरवर ठसा इतिहासाचा

अविभाज्य चांदा जिल्हा अखिल महाराष्ट्रात क्षेत्रफळदृष्ट्या अव्वलस्थानी होता. जिल्ह्यांच्या मध्यभागातून वाहणा-या वैनगंगा नदीला सीमारेषा ठरवून त्या जिल्ह्याचे विभाजन केले गेले. त्यातून वैनगंगेच्या पूर्वेकडील भाग...

अकलूजचा दूध व्यवसाय

0
अकलुजचे आद्य विकासक शंकरराव मोहिते-पाटील यांनी 1970-72 मध्ये बंगळूरहून संकरीत गायी आणल्या. त्यांनी त्या शेतकऱ-यांच्या दारात बांधून प्रत्यक्षात संकरीत गायीचे दूध काढून दाखवले. त्यामुळे...

थिंक महाराष्‍ट्रः प्रगतीची पावले

- दिनकर गांगल ‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पामध्ये साधनसंपत्ती व मनुष्यबळ या दोन्हींची कमी आहे. परंतु अशा स्वेच्छाप्रयत्नांमध्ये हे स्वाभाविकच आहे. मात्र लोकांना ही कल्पना भावते खूप,...

‘थिंकमहाराष्ट्र’: प्रगतीची पावले

- दिनकर गांगल ‘थिंकमहाराष्ट्र’ प्रकल्पामध्ये साधनसंपत्ती व मनुष्यबळ या दोन्हींची कमी आहे. परंतु अशा स्वेच्छाप्रयत्नांमध्ये हे स्वाभाविकच आहे. मात्र लोकांना ही कल्पना भावते खूप, मग...