पाणबुड्यांचं पाण्यातील विचित्र विश्व

0
16
_324

पाणबुड्यांचं पाण्यातील विचित्र विश्व – हिरेन मेहता.

तेथे दिवस रात्र असे काहीही नसते. चहुकडे पाणीच पाणी! आणि ते असूनही हातपाय धुवायलाही पाण्याची टंचाई. खोल पाण्यात राहून शत्रूची दाणादाण उडवणाऱ्या पाणबुडीतील आयुष्य! पाणबुडीच्या अंतरंगातील सफर –

(साप्ताहिक चित्रलेखा ०७ मार्च २०१४)

About Post Author

Previous articleसंशोधन वाढतंय पण संवर्धनाचं काय?
Next articleठरवणे आणि करणे
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164