ओळखा! गुड टच… बॅड टच – विलास पाटील.

0
13
_sdd

ओळखा! गुड टच… बॅड टच – विलास पाटील.

विकृत पिसाटांच्या वासनेचे बळी ठरत आहेत लहान मुले-मुली! त्यासाठी खाऊ-खेळणी ही कशी माध्यमे बनतात? त्यापासून दूर कसे राहायचे आणि ‘बॅड टच’ कसा ओळखायचा याचे मार्गदर्शन पुण्यातील काही कॉलेज तरुण एका उपक्रमाद्वारे राबवत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल. –

(साप्ताहिक चित्रलेखा ०५ मे २०१४)

About Post Author

Previous article‘महापुरा’त सहकाराच्या गटांगळ्या
Next articleटूर- द- पंजाब – श्रीधर पाठक
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164