मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्र साकार करू पाहणारा ध्येयनिष्ठ प्रकल्प.

 — थिंक महाराष्ट्र

प्रत्येक मराठी माणसाने त्याच्या/तिच्या परिसराची सत्य माहिती द्यावी –

  •        व्यक्तीची कर्तबगारी       संस्थेचे उपक्रम
  •        संस्कृतीचे वैभव – यात्रा, जत्रा, बाजार, किल्ले, लेणी…

हे शक्य आहे. त्याने याविषयी लिहावे, कारण क्राऊड सोअर्सिंग हा आजचा मंत्र आहे. (लिहिण्याकरता – लिंक) प्रत्येक मराठी माणसाने त्याचे किमान फक्त एक हजार रुपये या प्रकल्पास सहाय्य करावे. तर प्रकल्प पाच वर्षांत साकार होईल आणि तेव्हा संगणकाच्या/मोबाईलच्या पडद्यावर जणू महाराष्ट्राचे म्युझियम साकारलेले असेल. एका क्लिकवर महाराष्ट्राबाबत हवी ती माहिती मिळेल. पक्षीय राजकारण व गुंडगिरी वगळून. (मात्र तुमच्या सहकार्याविना ते स्वप्न अधुरे राहील).

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन