होय, मी जगणार आहे!

         एका अपघातात तिचे दोन्ही हात व पाय तुटले. अपंग होऊनही तिने आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंग होऊ दिलं नाही. तिने जगण्याचा पर्याय स्वीकारला आणि एक आदर्श निर्माण केला त्या डॅनिएला गार्सियाची ही सत्यघटना…