वाहनसौख्य – विदेशातील! – श्रीपाद पु. कुलकर्णी

0
14
_rule

वाहनसौख्य – विदेशातील! – श्रीपाद पु. कुलकर्णी

अमेरिकेत शिकागो येथे कामानिमित्त गेल्यावर गाडी चालवण्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे लेखकाने तो अनुभव घेतला आणि लक्षात आले, की भारतात गाडी चालवणे सोपे आहे, कारण नियम पाळायचेच नसतात ना! तेथे मिळालेले मजेदार अनुभव.

(साप्ताहिक लोकप्रभा १६ मे २०१४)