रामदेवबाबांचे उपोषण देशासाठी हानिकारक

अरूण साधू

      रामदेवबाबांनी भ्रष्‍टाचाराविरूद्ध सुरू केलेले उपोषण म्‍हणजे एक फार्स आहे. गांधीजी जर रामदेवबाबांच्‍या जागी असते, ..

–    अरूण साधू

     रामदेवबाबांनी भ्रष्‍टाचाराविरूद्ध सुरू केलेले उपोषण म्‍हणजे एक फार्स आहे. गांधीजी जर रामदेवबाबांच्‍या जागी असते, तर असे वागले नसते. त्‍यांनी सरकारला दिलेली आश्‍वासने मोडली. त्‍यांच्‍या बोलण्‍यात अजिबात ताळतंत्र नव्हते. देशाच्‍या दृष्‍टीने रामदेवबाबांचे हे उपोषण हानिकारक आहे. सरकारने या प्रकारे निर्णय घेऊन त्यांच्याविरुध्द कारवाई करणे गरजेचेच होते. मात्र सरकारने उपोषणाचा हा प्रयत्‍न सुरू होण्‍यापूर्वीच मोडून काढायला हवा होता.

अरूण साधू,
ज्‍येष्‍ठ पत्रकार-लेखक
– (022) 26592528, 9869429893