मराठी लिपीत सुधारणा : अक्षर आणि ध्वनी

1
10

मराठी लिपीत सुधारणा : अक्षर आणि ध्वनी – प्रा. प्रकाश ज. गुप्ते.

इतर भाषकांना जर मराठी भाषा शिकायची किंवा मराठी वाङ् मय वाचनाची इच्छा असेल तर त्यांना च, ज, झ यांची दोन्ही रूपे कळत नाहीत. ‘ळ’चा उच्चार जमत नाही. त्यासाठी लेखक, मुद्रक, शिक्षणतज्ज्ञ व वर्तमानपत्रे यांनी पुढाकार घ्यावा तरच मराठी शिकणाऱ्यांना ती अक्षरे व त्यांचे ध्वनी कळू शकतील. त्याविषयी. –

(साप्ताहिक लोकप्रभा २८ एप्रिल २०१४)

Previous articleठरवणे आणि करणे
Next articleहंगेरी
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164

1 COMMENT

Comments are closed.