मराठीचे वय किती?

0
16
_cropped-272x300

मराठीचे वय किती? – प्रा. हरी नरके.

बोलणाऱ्यांची संख्या बघितली तर मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. ‘ती संस्कृतोद्भव आहे व तिचे वय सुमारे आठशे वर्षे असावे’ असे मानले जात होते. पण संशोधन सांगते की तिचे वय दोन हजार वर्षांपेक्षा जास्त असून ती संस्कृत भाषेच्या आधी अस्तित्वात होती. त्या विषयावर निरनिराळे दाखले देत सिद्ध केलेला लेख. –

(माहेर मासिक, मे २०१४)

Previous articleबेजबाबदारीचा वारसा!
Next articleशिकवा आणि शिका!
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164