प्रेमाचे कुलुप

  0
  222

       जर्मनीमध्ये कलोन शहराजवळ ‘होहेनझोलर्स’ हा ऐसपैस पूल आहे. ब्रिजला लागूनच असलेल्या जाळीच्या कंपाऊंडला हजारो कुलुपे लटकावलेली आढळतात. जगातील अनेक जोडपी कुलपावर आपली नावे व विवाहतारीख कोरून तेथे लावतात व चावी नदीत फेकतात. स्थळाची मजेदार व मनोरंजक सैर.

  Previous articleजेव्हा नऊशे खिडक्या उघडतात!
  Next articleनिसर्गसंवर्धनाचे नवे मॉडेल
  प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164