परस्परांबद्दलचा अविश्वास ही घातक परिस्थिती

     देशात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींचा विचार करता कुणाचाच कुणावर विश्वास नसल्याचे दिसून येते. नरेन्‍द्र मोदी, अण्णा हजारे, सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंह, असे कुणीच परस्परांवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. प्रत्येकजण एकमेकांकडे सांशकतेने पहात आहे. ही बाब राजकारणात चांगली मानली जात असली तरी समाजकारणात ही वाईट गोष्ट ठरते. परस्परांबद्दल असलेला हा अविश्वास समाजकारणासाठी घातक परिस्थिती आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेने सारासार विचार करण्याची गरज आहे.

– शिरीष देशपांडे
S. N. D. T. विद्यापिठ,
पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख.

{jcomments on}