तंत्रायुषी भव!

0
29
_Technology

तंत्रायुषी भव! – नीरज पंडित

तंत्रज्ञानाने मानवी जीवनात आमूलाग्र बदल केले आहेत. पोखरण अणुबाँब चाचणीचा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने भविष्यात तंत्रज्ञान आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे त्याचा वेध! –

(लोकसत्ता, लोकरंग पुरवणी ११ मे २०१४) (विशेष पुरवणी)