गणपतीसंबंधी वेगळे – बरेच काही… (Ganesh Festival – Different Perspective)

0
82

 

मोसम गणेशोत्सवाचा आहे. गणपती घरी बसवणाऱ्यांकडे धामधूम चालू आहे. गणेश ही देवता आता केवळ महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. मराठी समाज जेथे जेथे गेला तेथे तेथे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणून गणपतीला घेऊन गेला. बघता बघता गणपती अन्य समाजातही पसरला आणि आता तो केवळ भारताला बांधणाराच नव्हे तर जगाला जोडणारा देव होऊ शकतो अशी चिन्हे दिसतात. अर्थात या वर्षी कोरोनामुळे सारे जग लौकिक व्यवहारदृष्ट्या बंद आहे आणि ते मानसिक पातळीवर भरकटलेले आहे. अशा वेळी गणेशोत्सवात उत्साह राहिलेला नाही. परंतु दुसऱ्या प्रकारे, ती गणपतीची कसोटी असणार आहे, की तो साऱ्या जगाला सांभाळून कसा घेतो!
थिंक महाराष्ट्र डॉट कॉमने गणेशोत्सवासंबंधात काही वेगळे लेख वेळोवेळी प्रसिद्ध केले आहेत. त्यांची लिंक पुढे देत आहोत. वाचकांना ज्या लेखाबाबत औत्सुक्य वाटेल त्यांनी तो लेख वाचावा.
अपेक्षा अर्थातच राहिल, की त्या लेखनावर वाचकांनी भाष्य करावेच; परंतु त्याबरोबर, त्यांनी त्यांच्या आढळात आलेला वेगळा गणेशोत्सव अथवा उत्साहाबाबतचे वेगळे निरीक्षण/मत जरूर कळवावे. ते थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर प्रसिद्ध करण्यास आवडेल.
टीम थिंक महाराष्ट्र 9892611767
info@thinkmaharashtra.com

1. मराठवाड्यातील पुरातन – श्री सिंदुरात्मक गणेश

2. इस्लामी राष्ट्रांतील गणपती (Ganesh Worship, Worldover)

3. सार्वजनिक गणेशोत्सवाची मोहीम अमेरिकेमध्ये!
4. मुजुमदार गणेशाची तीनशे वर्षांची परंपरा
5. वाईचा ढोल्या गणपती
6. कोकणचा खवळे महागणपती
7. सूचनाफलकातून जागा झाला समाजभाव!
8. लंडनचा गणेशोत्सव
9. फिलाडेल्फियातील गणेशोत्सव – या सम हा
10. सोलापूरचा आजोबा गणपती

11. श्री द्वादशहस्त गणेश, सातारा, औरंगाबाद (Twelve Handed Unique Ganesh Idol, Satara, Aurangabad)

12. परदेशातील भारतीयांना एकत्र जोडणारा गणेशोत्सव

13. हेलस गाव चारशे वर्षांचा गणेशोत्सव! (Helas village – Ganesh festival of four hundred years!)

————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here