Member for

5 years 1 month

प्रसाद गोविंद घाणेकर. B.Sc. भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी श्रेणीतून ऐच्छिक सेवानिवृत्ती. वास्तव्य: 'ऐसपैस' नाडकर्णी नगर, कलमठ. पो. कणकवली. साहित्य अभिवाचनाच्या कार्यक्रमात सहभाग. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली निर्मित अतुल पेठे दिग्दर्शित 'मी..माझ्याशी' या कै. दिवाकर यांच्या निवडक साहित्यावर आधारीत दीर्घांकात सहभाग. बँकीग स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन. वाचन, लिखाण आणि प्रवासाची आवड.

User Phone

9421264300