Member for

11 months 2 weeks

पंकज समेळ डोंबिवली येथे राहतात. ते लोअर परेलला शेअर ब्रोकरकडे डेप्युटी मॅनेजरच्या पदावर कार्यरत आहेत. समेळ यांनी भारतीयविद्येमध्ये एम.ए. केले आहे. त्यांना सह्याद्री, लेणी, शिलालेख, वीरगळ, गद्धेगाळ, मंदिर, मूर्तिशास्त्र, सातवाहन याबद्दल विशेष आकर्षण आहे. त्यांना वाचनाची आवड आहे. त्यांचा भटकंती व फोटोग्राफी हा छंद. ते ट्रेकिंग करतात. त्यातूनच त्यांची किल्ल्यांबरोबर लेण्यांची भटकंती व अभ्यास सुरू झाला. समेळ यांनी त्यांच्या 'महाराष्ट्र देशा' या ब्लॉगवर विविध ऐतिहासिक वास्तूंवरील लेख प्रसिद्ध केले आहेत.

 

लेखकाचा दूरध्वनी

9820254601