Member for

5 years 8 months

राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर पुण्यातील एका प्रसिद्ध दैनिकात तीन वर्षे पत्रकारिता केली. भारतीय विद्या( Indology) मध्ये M.A. टि.म.वि.तून केले. सध्या आदिमाता मासिक, पुणे येथे सहाय्यक संपादक आहे. प्रामुख्याने वाचन व लिखाणाची आवड आहे. धार्मिक, वैचारिक तसेच चरित्रात्मक वाचनाची विशेष आवड आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9923004118